Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Group C Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! MPSC गट-क परीक्षेची पदसंख्या तब्बल…

MPSC Group C Exam 2026: राज्यातील भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अंतरिम अहवाल सादर केला असून, यात MPSC गट-क परीक्षेची पदसंख्या १६ हजारांहून अधिक करणे आणि सर्व भरती परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची विशेष सवलत देण्याची महत्त्वाची शिफारस केली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 05, 2026 | 03:32 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती गठित
  • अंतरिम अहवाल शासनास सादर
  •  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वाढ
  • वयोमर्यादेत सवलत आणि परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण शिफारशी
MPSC Group C Exam 2026: राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय दिनांक 4 सप्टेंबर 2026 अन्वये उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने राज्यातील विविध विभागांमधील विद्यार्थी व संबंधित हितधारकांशी केलेल्या सल्ला मसलतीदरम्यान प्राप्त मागण्या, सूचना व अभिप्रायांचा अभ्यास केला आहे.

विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या काही महत्त्वाच्या व तातडीच्या मुद्यांवर प्राधान्याने निर्णय घेणे आवश्यक असल्याने समितीने अंतरिम अहवाल शासनास सादर केला आहे.

उच्चस्तरीय समितीच्या प्रमुख शिफारशी

पदसंख्येत वाढ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

या परीक्षेसाठी सुमारे 12 लाख उमेदवारांनी अर्ज केले असून सध्यास्थितीत 5 हजाराहून अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध विभागांकडून आणखी 11 हजाराहून अधिक पदांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. ही अतिरिक्त पदे शुद्धिपत्रकाद्वारे समाविष्ट करून एकूण पदसंख्या 16 हजारापेक्षा अधिक करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

JEE Main 2027 Registration: अर्जात चूक झालीय का? टेन्शन फ्री होऊन भरा नवीन फॉर्म; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम

सर्व भरती परीक्षांसाठी: कमाल वयोमर्यादेत एक वेळची एक वर्षाची सवलत

उमेदवारांच्या मागण्यांचा विचार करून कमाल वयोमर्यादेत एक वेळची विशेष बाब म्हणून एक वर्षाची सवलत देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही सवलत दिनांक 1 जानेवारी 2026 नंतर प्रसिद्ध झालेल्या व निवड प्रक्रिया सुरू न झालेल्या सर्व जाहिराती, तसेच दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी लागू राहील. तसेच, गट-क परीक्षा 2026 परीक्षेसाठी अतिरिक्त पदांकरीता व वयोमर्यादा सवलतीमुळे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी अर्ज प्रक्रिया एकदा पुन्हा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Ramayana Movie Cast Education: ‘रामायण’ चित्रपटातील स्टार्स नेमके किती शिकलेत? जाणून घ्या एका क्लिकवर..

MPSC मार्फत होणाऱ्या परीक्षा प्रक्रियेबाबत इतर महत्त्वाच्या शिफारशी

गट-क पूर्व परीक्षेच्या विद्यमान परीक्षा पद्धतीत व अभ्यासक्रमात कोणताही बदल न करणे, नव्याने समाविष्ट होणाऱ्या संवर्गांचे मुख्य परीक्षेचे अभ्यासक्रम लवकरच जाहीर करणे, खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीची प्रश्नपत्रिका निर्मितीची कार्यवाही रद्द करून सुरक्षित प्रक्रियेद्वारे नव्याने प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रश्नपत्रिका व ओएमआर उत्तरपत्रिकांची छपाई, साठवणूक व वाहतूक यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणे, तसेच परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही देखरेख, सिग्नल जॅमर आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करणे आदी शिफारशी समितीने केल्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची पदसंख्या वाढवून किती करण्याची शिफारस करण्यात आली आहे?

    Ans: उच्चस्तरीय समितीच्या शिफारसीनुसार, अतिरिक्त पदांचा समावेश करून एकूण पदसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

  • Que: उमेदवारांना वयोमर्यादेत किती सवलत देण्याची शिफारस करण्यात आली आहे?

    Ans: कमाल वयोमर्यादेत एक वेळची विशेष बाब म्हणून एक वर्षाची सवलत देण्याची शिफारस करण्यात आली आहे, जी १ जानेवारी २०२६ नंतर आणि ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी लागू असेल.

  • Que: परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी समितीने कोणकोणत्या उपाययोजना सुचवल्या आहेत?

    Ans: प्रश्नपत्रिका निर्मितीची जुनी प्रक्रिया रद्द करून नवीन सुरक्षित प्रक्रिया राबवणे, कडक सुरक्षा व्यवस्था, परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही देखरेख आणि सिग्नल जॅमरची व्यवस्था करण्याच्या शिफारसी केल्या आहेत.

Web Title: Mpsc group c exam 2026 vacancy age relaxation committee report sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Government Job
  • High salary Job
  • MPSC

संबंधित बातम्या

Train Manager Salary & Vacancy: सरकारी नोकरी शोधताय? रेल्वेत ट्रेन मॅनेजर व्हा आणि कमवा बक्कळ पैसा!
1

Train Manager Salary & Vacancy: सरकारी नोकरी शोधताय? रेल्वेत ट्रेन मॅनेजर व्हा आणि कमवा बक्कळ पैसा!

SSB HC Ministerial Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CBT परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ तारखेला होणार टाइपिंग टेस्ट
2

SSB HC Ministerial Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CBT परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ तारखेला होणार टाइपिंग टेस्ट

Agniveer Service Extension: अग्निवीरांसाठी खुशखबर! सैन्यातील सेवा काळ ४ वरून ६ वर्षे वाढवणार?
3

Agniveer Service Extension: अग्निवीरांसाठी खुशखबर! सैन्यातील सेवा काळ ४ वरून ६ वर्षे वाढवणार?

UPSC CDS 1 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; ‘या’ आयआयटी इंजिनिअरने मारली बाजी!
4

UPSC CDS 1 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; ‘या’ आयआयटी इंजिनिअरने मारली बाजी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.