Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! 1040 जागांसाठी भरती, जाणून घ्या भरतीप्रक्रिया

भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या 1040 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार 08 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतो. जाणून घेऊया त्यासंबंधीची अधिक माहिती

  • By नारायण परब
Updated On: Jul 29, 2024 | 09:01 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

बँक भरतीची तयारी करत असलेले उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या 1040 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरती परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक पात्र उमेदवार 08 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतो.

एक उमेदवार एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करु शकतो

स्टेट बँक ऑफ इंडियाची ही भरती 5 वर्षाच्या करारावर आधारित आहे. या भरतीची विशेष बाब म्हणजे या कोणताही उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या पदासाठी भरतीप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उमेदवारास मिळणार आहे.

या पदांसाठी उमेदवार करु शकतात अर्ज

एसबीआयकडून सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड), सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझनेस), रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड, व्हीपी वेल्थ, रिजनल हेड, इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट या पदांची भरती केली आहे. तसेच अधिकारी पदांसाठी रिक्त जागा जारी केल्या आहेत.

उमेदवाराने अर्जा कसा करावा ?

  • अर्जदाराने प्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट recruitment.bank.sbi वर जाणे आवश्यक आहे.
  • यानंतर तुम्हाला SBI SCO Recruitment 2024 वर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
  • यानंतर अर्ज स्क्रीनवर दिसेल.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये विचारलेले सर्व तपशील योग्यरित्या भरावेत.
  • आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
  • फॉर्म भरल्यानंतर, अर्जाची फी 750 रुपये ऑनलाइन भरा. भरती प्रक्रियेत राखीव प्रवर्गासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.
  • शेवटी फॉर्म अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्याचा प्रिंट आऊट काढा आणि ती कॉपी स्वत:जवळ ठेवा.
अर्जासंबंधी नोटिफिकेशन – नोटिफिकेशन पीडीएफ

Web Title: Golden opportunity to work in sbi recruitment for 1040 vacancies apply quickly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 08:58 PM

Topics:  

  • SBI
  • Sbi Job

संबंधित बातम्या

SBI Mutual Fund: आरबीआयची मंजुरी; SBI Mutual Fund ला Bandhan Bank मध्ये 9.99% हिस्सा खरेदीची परवानगी
1

SBI Mutual Fund: आरबीआयची मंजुरी; SBI Mutual Fund ला Bandhan Bank मध्ये 9.99% हिस्सा खरेदीची परवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.