Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काम करायला कंटाळा येतो? पण नोकरी करणे भाग आहे; या Fun Job विषयी माहिती करून घ्या

जिव्हाची मज्जा करून, उत्साहाने आणि मजेत करता येणाऱ्या अनेक Fun Jobs मधून आज सहजपणे पैसे कमावता येतात. ट्रॅव्हल व्लॉगिंग, बियर-वाईन टेस्टिंग, गेम टेस्टिंग, अ‍ॅडव्हेंचर गाईडिंग आणि पेट सीटर यांसारख्या कामांना मागणी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 07, 2025 | 03:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • जिव्हाची मज्जा करून हे कामे केली जातात
  • कामे अगदी उत्साहाने आणि मजेने करावी लागतात
  • पैसे अगदी सोप्या पद्धतीनेही कमावता येतात
काम करायचा कंटाळा प्रत्येकाला येतो. पण काम करणे भाग असते. कारण काम टाळले तर खाणार काय? असा प्रश्न उपस्थित होतो. पण प्रत्येकवेळी काम करण्यासाठी डोक्याचा भुगा करण्याची गरज नसते. पैसे अगदी सोप्या पद्धतीनेही कमावता येतात. देशात अनेक कामे अशी आहेत जे करण्यासाठी कामे अगदी उत्साहाने आणि मजेने करावी लागतात. जिव्हाची मज्जा करून हे कामे केली जातात आणि यामध्ये काही कामांचा समावेश आहे. (How to earn through Fun)

CIEL-HR Report: ईपीसी क्षेत्र ठरले देशाचे ‘रोजगार इंजिन’; २०३० पर्यंत २.५ कोटी नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता 

प्रोफेशनल ट्रॅव्हल Blogger/ Vlogger

ही कदाचित जगातील सर्वात मजेदार नोकरी मानली जाते. ट्रॅव्हल ब्लॉगर किंवा व्लॉगरचं काम म्हणजे भारतातील सुंदर स्थळांना भेट देणे, त्यांच्या कथा, संस्कृती आणि अनुभव व्हिडिओ किंवा ब्लॉगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे.

बियर किंवा वाईन टेस्ट करणे

कल्पना करा, तुमचं काम म्हणजे वेगवेगळ्या पेयांची चव घेणे आणि त्यांच्या क्वालिटीचं मूल्यांकन करणे! वाइन किंवा व्हिस्की टेस्टर मोठ्या हॉटेल्स, बार्स किंवा ड्रिंक्स कंपन्यांसाठी काम करतात. विविध पेयांचं फ्लेवर टेस्टिंग, गुणवत्ता आणि सुगंधाचं विश्लेषण, ग्राहकांना कोणती पेय निवडावी याबाबत सल्ला देणे ही कामे!

Video Game टेस्टर

गेम खेळायला आवडतं? मग ही तुमची Dream Job! कोणताही गेम लॉन्च होण्याआधी त्याची टेस्टिंग होते आणि हे काम करतात, गेम टेस्टर्स. हे काम तंत्रज्ञान + गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठीचं स्वर्ग आहे.

Adventure Tour गाईड

जंगल, नद्या, पर्वत आणि साहसी प्रवास आवडतात? मग Adventure Tour Guide बनणं उत्तम. ट्रेकिंग, राफ्टिंग, माउंटेन क्लायम्बिंगसाठी ग्रुप्सला गाइड करण्याचे काम येणे आवश्यक आहे. या क्षेत्रात ऑफिसची चार भिंत नसते, काम म्हणजेच ‘अ‍ॅडव्हेंचर’.

२०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून सूट द्या! शिक्षक सभेची राज्य शासनाकडे ठाम मागणी

प्रोफेशनल पेट सीटर/ डॉग वॉकर

जर तुम्ही प्राण्यांवर प्रेम करत असाल तर ही नोकरी तुमच्यासाठी सर्वात सुखदायक! महानगरात या सेवेला मोठी डिमांड आहे आणि कमाईही चांगली आहे.

Web Title: How to earn through fun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.