Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

How to Learn Coding: कोडिंग शिकण्याची सुरुवात कशी करावी? जाणून घ्या योग्य वय आणि सोपा मार्ग

How to Learn Coding: कोडिंग कसे शिकावे आणि ते शिकण्याचे योग्य वय काय? पायथन, जावास्क्रिप्ट आणि मोफत प्लॅटफॉर्म्सच्या मदतीने कोडिंग शिकण्याचा संपूर्ण रोडमॅप वाचा सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 15, 2026 | 11:51 AM
coding

coding

Follow Us
Follow Us:

How to Learn Coding: आजच्या काळात जर कोणती क्षेत्र सर्वात वेगाने प्रगती करत असेल, तर ते आयटी (IT) क्षेत्र आहे. या क्षेत्रातून लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत. मात्र, या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोडिंग शिकणे होय. कोडिंग शिकल्याशिवाय या क्षेत्रात उत्तम नोकरी मिळवणे कठीण असते. आयटी क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या मनात अनेकदा प्रश्न असतो की कोडिंग शिकण्याची सुरुवात कशी करावी आणि कोणत्या वयात कोडिंग शिकणे योग्य ठरेल. आज तुमच्या याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

कोडिंग शिकण्याचे योग्य वय काय असावे?

कोडिंग शिकण्यासाठी कोणतेही एक ठराविक किंवा निश्चित वय नसते. कोणत्याही वयात कोडिंग शिकण्यास सुरुवात करता येते. उदाहरणार्थ, वयाच्या ८ ते १४ या वर्षांत मुले कोडिंगचे मूलभूत लॉजिक शिकू शकतात. यासाठी Scratch किंवा Blockly यांसारख्या व्हिज्युअल टूल्सचा वापर केला जाऊ शकतो, जिथे गेम खेळता खेळता कोडिंग शिकता येते. यामुळे मुलांच्या मानसिक व बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. याव्यतिरिक्त, १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयात कोडिंगच्या जगात पाऊल ठेवणे सर्वात उत्तम मानले जाते; कारण या काळात विद्यार्थी थेट वास्तविक प्रोग्रामिंग भाषा शिकून आपल्या करिअरची सुरुवात करू शकतात.

Resume tips: रेझ्युमेवर फोटो लावावा की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला!

कोडिंग शिकण्याची सुरुवात कशी करावी?

जर तुम्ही कोडिंग शिकण्याची सुरुवात करत असाल, तर तुमच्याकडे एक योग्य रोडमॅप असणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही मध्येच भरकटणार नाही. सर्वात आधी तुम्ही कोडिंग का शिकू इच्छिता हे ठरवा. तुम्हाला मोबाईल ॲप बनवायचे आहे, वेबसाइट डिझाइन करायची आहे, की डेटा सायन्स आणि एआय (AI) मध्ये करिअर करायचे आहे, हे निश्चित करा; कारण या सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषा शिकाव्या लागतात.

कोडिंगच्या सुरुवातीसाठी पायथन ही भाषा सर्वात उत्तम मानली जाते, कारण तिचे सिंटॅक्स म्हणजेच लिहिण्याची पद्धत इंग्रजीप्रमाणेच अत्यंत सोपी असते. परंतु, जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट करायचे असेल, तर तुम्ही HTML, CSS आणि JavaScript पासून सुरुवात करू शकता. कोणतीही भाषा पाठांतर करण्याऐवजी तिचे बेसिक संकल्पना जसे की व्हेरिएबल्स, लूप्स, फंक्शन्स आणि डेटा टाइप्स समजून घ्या. तसेच केवळ व्हिडिओ पाहून किंवा पुस्तके वाचून कोडिंग येत नाही; त्यामुळे जसे तुम्ही थोडेफार शिकाल, तसे छोटे-छोटे प्रोजेक्ट्स बनवण्यास सुरुवात करा.

Goa Liberation History: १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला पण गोवा का नाही? जाणून घ्या ‘ऑपरेशन विजय’ची कथा

इंटरनेटवर कोडिंग शिकण्यासाठी अनेक उत्तम आणि मोफत प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. तुम्ही YouTube, freeCodeCamp आणि Coursera यांसारख्या प्लॅटफॉर्म्सची मदत घेऊ शकता. यांच्या साहाय्याने तुम्ही कधीही आणि कुठेही अभ्यास सुरू करू शकता.

Web Title: How to learn coding start right age roadmap marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Job
  • language

संबंधित बातम्या

Mumbai Veterinary College: मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; ‘या’ दिवशी होणार थेट मुलाखतीद्वारे भरती
1

Mumbai Veterinary College: मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; ‘या’ दिवशी होणार थेट मुलाखतीद्वारे भरती

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..
2

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी
3

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
4

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.