Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC Borad : 12 वीच्या उत्तरपत्रिका सापडल्या रस्त्यावर; शिक्षण मंडळाच्या नियमांचे तीन तेरा

कामोठे वसाहतीत12 विच्या उत्तरपत्रिकेंचा अख्खा संचच रस्त्यावर सापडला असून, 28 मार्च रोजी पार पडलेल्या परीक्षेच्या या उत्तरपत्रिका आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 06, 2025 | 03:12 PM
HSC Borad : 12 वीच्या उत्तरपत्रिका सापडल्या रस्त्यावर; शिक्षण मंडळाच्या नियमांचे तीन तेरा
Follow Us
Close
Follow Us:

पनवेल :  राज्यात सध्या 12 विच्या परीक्षा सुरु आहेत. अशातच कामोठे वसाहतीत 12 विच्या उत्तरपत्रिकेंचा अख्खा संचच रस्त्यावर सापडल्याने एकच खळबळ उडासी आहे.  28 मार्च रोजी पार पडलेल्या परीक्षेच्या या उत्तरपत्रिका आहेत अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनसे महिला आघाडीच्या पदाधिकारी स्नेहल बागल यांना हा संच सापडल्या नंतर या बाबतची माहिती त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली आहे.

सापडलेल्या उत्तरपत्रिका पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत . ऐन परीक्षा काळात घडलेल्या या प्रकारामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेकडून करण्यात येणार असल्याची माहिती महिला आघाडीच्या प्रमुख आदिती सोनार यांनी दिली आहे.दरम्यान या बाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कामोठे येथे राहणाऱ्या एका शिक्षकां कडून हे पेपर गहाळ झाले असल्याची माहिती संबंधित शिक्षकाने मुंबई विदयापीठाला दिली आहे. असं   मुंबई विदयापीठाकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी जालन्यात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पनवेलमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांच्य़ा उत्तर पत्रिकांचा खच रस्यावर पडलेला दिसल्याने शिक्षण मंडळावर ताशेरे ओढले जात आहेत. राजरोसपणे असं कृत्य करण्याची हिंमत केली जात असून महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळाच्या नियमांना धाब्य़ावर बसवलेले दिसून येत आहे. या सगळ्य़ा प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

बारावी आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणाच्य़ा सुरुवातीच्या काळात कॉपीमुक्त परीक्षा हा उपक्रम राबविण्यात आला होता. मात्र जालनामध्ये झालेल्या  पेपरफुटीमुळे शिक्षण संस्थेबाबत अनेक सवाल उपस्थित राहिले आहेत. पनवेलमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिकांबाबत झालेल्या या  प्रकरणावर पोलिसांचा तपास सुरु असून अद्याप याबाबत शिक्षण मंडळाकडून कोणत्याही प्रकारची  प्रतिक्रीया आलेली नाही.

 

 

Web Title: Hsc board 12th class answer sheets found on the road in panvel three thirteen of the education boards rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • Board Exams
  • hsc exam
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad Crime: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला ‘बीड कनेक्शन’! आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप; 9 आरोपी अटकेत
1

Raigad Crime: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला ‘बीड कनेक्शन’! आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप; 9 आरोपी अटकेत

Raigad News: शेकापला मोठा धक्का! वाहतूक सेल रायगड जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके शेकडो समर्थकांसह भाजपात
2

Raigad News: शेकापला मोठा धक्का! वाहतूक सेल रायगड जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके शेकडो समर्थकांसह भाजपात

Raigad Crime: नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, CCTVने उघड केली थरारक वारदात; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्रात खळबळ
3

Raigad Crime: नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, CCTVने उघड केली थरारक वारदात; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्रात खळबळ

Raigad News: माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन बसफेऱ्यांचा बोजवारा! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल
4

Raigad News: माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन बसफेऱ्यांचा बोजवारा! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.