Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार

IIM Mumbai Recruitment 2026: भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) मुंबईत ॲकॅडेमिक असोसिएट पदांच्या १५ रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर २०२६ आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 30, 2026 | 10:41 AM
IIM MUMBAI

IIM MUMBAI

Follow Us
Follow Us:

IIM Mumbai Recruitment 2026: भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) मुंबईने विविध शैक्षणिक विभाग आणि कार्यक्रमांसाठी ‘ॲकॅडेमिक असोसिएट’ पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर २०२६ आहे.

पदांचा तपशील आणि विभागनिहाय जागा:

या भरती मोहिमेत एकूण १५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

  • ॲनालिटिक्स अँड डिसीजन सायन्स: ०२ जागा
  • ऑपरेशन्स अँड सप्लाई चेन मॅनेजमेंट: ०५ जागा
  • सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंट: ०२ जागा
  • ओबीएचआर मॅनेजमेंट (OBHR Management): ०१ जागा
  • मार्केटिंग: ०२ जागा
  • फायनान्स, इकॉनॉमिक्स अँड स्ट्रॅटेजी: ०२ जागा
  • पब्लिक पॉलिसी: ०१ जागा

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:

किमान पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित शाखेत किमान ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Master’s Degree/MBA/२ वर्षांची पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा) असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन किंवा संबंधित विषयात पीएच.डी. (Ph.D.) पदवी धारक किंवा ती पूर्ण करत असलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा: अर्जाच्या अंतिम तारखेनुसार उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्षे असावे. मात्र, पीएच.डी. धारक किंवा संबंधित अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी वय ३५ वर्षांपर्यंत शिथिल केले जाऊ शकते.

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

वेतन श्रेणी आणि भत्ता मिळणार

स्टायपेंड: पोस्ट-ग्रॅजुएट उमेदवारांसाठी दरमहा ४५,००० ते ५५,००० रुपये आणि पीएच.डी. पदवी धारकांसाठी दरमहा ६०,००० ते ७०,००० रुपये मानधन दिले जाईल.

इतर भत्ते: यात दरमहा ८,००० रुपये घरभाडे भत्ता, २,००० रुपये प्रवास भत्ता आणि ५०० रुपये मोबाईल रिचार्जसाठी दिले जातील.

IIT Campus : आयआयटीचा परदेशात डंका! ‘या’ देशाच्या भूमीवर भारताचा पहिला तंत्रज्ञान कॅम्पस सुरू होणार..

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत वेबसाइट (https://iimmumbai.ac.in/careers) वर जाऊन १३ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. निवडीची प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Web Title: Iim mumbai academic associate recruitment 2026 vacancies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Contract Basis Job
  • education
  • High salary Job

संबंधित बातम्या

Neeru Dhanda Gold Medal: भारताच्या लेकीने रचला इतिहास! जाणून घ्या नीरू ढांडा किती शिक्षण झाले आहे?
1

Neeru Dhanda Gold Medal: भारताच्या लेकीने रचला इतिहास! जाणून घ्या नीरू ढांडा किती शिक्षण झाले आहे?

Education News: ‘कॅम्पस पॉलिटिक्स ते हाय-वोल्टेज ड्रामा!’ देशातील नामांकित शिक्षण संस्था का राहिल्या चर्चेत?
2

Education News: ‘कॅम्पस पॉलिटिक्स ते हाय-वोल्टेज ड्रामा!’ देशातील नामांकित शिक्षण संस्था का राहिल्या चर्चेत?

CBSE 3 Language Formula: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या सक्तीपासून मोठा दिलासा!
3

CBSE 3 Language Formula: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या सक्तीपासून मोठा दिलासा!

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..
4

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.