Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT DELHI: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयआयटी बॉम्बेला मागे टाकत ‘या’ संस्थेने पटकावले देशात अव्वल स्थान….

QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये मोठा उलटफेर. आयआयटी बॉम्बेला मागे टाकत IIT DELHI देशात प्रथम क्रमांकावर. आयआयटी मद्रासने पटकावले तिसरे स्थान.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 17, 2026 | 12:50 PM
IIT DELHI

IIT DELHI

Follow Us
Follow Us:
  • ‘या’ संस्थेने प्राप्त केला प्रथम क्रमांकाचा बहुमान
  • जागतिक स्तरावर आयआयटी दिल्लीची गरुड झेप
  • प्रवेश मिळवणे म्हणजे ‘लोखंडाचे चणे चघळण्यासारखे’
Top Engineering Colleges India : १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर होताच आपल्या देशातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर एकच प्रश्न असतो की, देशातील कोणत्या टॉप कॉलजमध्ये प्रवेश घ्यावा. इंजिनिअरिंगचे स्वप्न पाहणाऱ्या तरूणापुढे तर सामान्यतः ‘आयआयटी बॉम्बे’चेच (IIT Bombay) नाव पहिल्यांदा येते. पण यंदाच्या ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६’ मध्ये पहिल्या क्रमांकावर अशा भारतीय संस्थेचे नाव आहे. ज्याने आयआयटी बॉम्बेलाही मागे टाकले आहे. चला तर मग जाणून घेऊया या संस्थेबद्दल..

‘या’ संस्थेने प्राप्त केला प्रथम क्रमांकाचा बहुमान

यंदाच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, ‘भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली’ने (IIT Delhi) आता नंबर वनच्या स्थानावर विराजमान झाले आहे.

Work From Home: ऑफिसला न जाता घर बसल्या कमावता येतील लाखो रुपये; ‘या’ ३ वर्क फ्रॉम होम नोकऱ्यांना बाजारात मोठी मागणी!

जागतिक स्तरावर आयआयटी दिल्लीची मोठी झेप

जागतिक स्तरावर जाहीर झालेल्या या प्रतिष्ठित यादीत यंदा पहिल्या स्थानावर दिल्ली आणि दुसऱ्या स्थानावर दिसत आहे. तसेच जगभरातील रँकिंगमध्ये गेल्या वर्षी १५० व्या स्थानावर असणारी ही संस्था आता १२३ व्या क्रमांकावर पोहचली आहे. गेल्या दोन वर्षात आयआयटी दिल्लीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. (२०२४ मध्ये हे कॉलेज १९७ व्या स्थानावर होते)

देशात दुसऱ्या स्थानावर घसरलेले आयआयटी बॉम्बे जागतिक स्तरावर १२९ व्या स्थानावर पोहचले आहे. जे गेल्या वर्षी ११८ व्या क्रमांकावर होते. या घसरणीमुळे त्याला देशातील ‘नंबर वन’चे स्थान गमवावे लागले आहे.

Google AI Course: गुगलने लाँच केलेल्या ‘या’ कोर्समुळे आता कोडिंगशिवाय बनवता येणार स्वतःचे ॲप!

प्रवेश मिळवणे म्हणजे ‘लोखंडाचे चणे चघळण्यासारखे’

देशातील या टॉप-२ संस्थांची चमक जेवढी मोठी आहे, तिथे प्रवेश मिळवणे तितकेच कठीण आणि आव्हानात्मक आहे. या टॉप आयआयटी कॉलजमध्ये बी टेक (B.Tech) कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अत्यंत कठीण मानली जाणारी ‘जेईई मेन’ (JEE Main) आणि त्यानंतर ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ (JEE Advanced) चांगल्या रँकसह उत्तीर्ण करणे आवश्यक असते.

Web Title: Iit delhi beats iit bombay qs world university rankings 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • IIT
  • IIT Bombay

संबंधित बातम्या

Education News: ‘कॅम्पस पॉलिटिक्स ते हाय-वोल्टेज ड्रामा!’ देशातील नामांकित शिक्षण संस्था का राहिल्या चर्चेत?
1

Education News: ‘कॅम्पस पॉलिटिक्स ते हाय-वोल्टेज ड्रामा!’ देशातील नामांकित शिक्षण संस्था का राहिल्या चर्चेत?

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..
2

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा
3

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
4

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.