IIT बॉम्बेने रिसर्च इंटर्नशिप अवॉर्ड जाहीर केला आहे. पदवी तिसरे-चौथे वर्ष व पदव्युत्तर दुसऱ्या वर्षातील टॉप 20 विद्यार्थी अर्ज करू शकतात. निवडीनंतर दरमहा ₹15,000 स्टायपेंड दिले जाईल.
कोटिकलने सीसीटीव्ही फुटेजमधून संशयिताचा फोटो काढला आणि तो आयआयटीच्या सुरक्षा जलद प्रतिसाद पथकाला (क्यूआरटी) शेअर केला. सुरुवातीच्या प्रयत्नांनंतरही, संशयिताचा शोध लागला नाही
स्टील डीकार्बोनायझेशन तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन व्हॅल्यू चेन आणि संरक्षण उत्पादन विकासात नवनवीन उपक्रमांना चालना देण्यासाठी जॉन कॉकरिलचा आयआयटी मुंबईसोबत सामंजस्य करार करण्यात आला.
सॅमसंग आर अॅंड डी इन्स्टिट्यूट, नोएडा ने आयआयटी बॉम्बे सोबत सामंजस्य करार केला आहे . याअंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डिजिटल हेल्थ आणि इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रांमधील ब्रेकथ्रूंचा शोध घेतला जाणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांनी आज सोमवारी ( दि. 12 ऑगस्ट 2024) एनआयआरएफ ( नॅशनल इंस्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क) रॅंकिंग 2024 जारी केली आहे. या रॅंकिंगनुसार आयआयटी मद्रास देशातील सर्वोत्तम…
देशात ८ हजार इंजिनियरिंग कॉलेज आहेत. पण जर तुम्हाला गूगल, अमेझॉन, टीसीएस, एचसीएलमध्ये जास्त पगाराची नोकरी करण्याची संधी हवी असेल तर लवकरच या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी करा.
जेईई ॲडव्हान्सचा निकाल जाहीर झाल्यानंतर आयआयटीमध्ये प्रवेशाची शर्यतही सुरू झाली आहे. JoSAA समुपदेशनासाठी नोंदणी देखील सुरू केली आहे. जेईई ॲडव्हान्स्डमध्ये सर्वोत्कृष्ट रँक मिळवणारे विद्यार्थी आयआयटी दिल्ली, बॉम्बे, कानपूर आणि मद्रास…
आयआयटी बॉम्बेचा प्लेसमेंट सीझन यावेळीही विक्रम करत आहे. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) चे 85 विद्यार्थी आहेत, ज्यांना 2023-24 च्या फेज-1 मध्ये 1 कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे.
IIT बॉम्बेच्या तीन वसतिगृहाच्या मेसमध्ये शाकाहारी जेवण करणाऱ्यांसाठी जेवणाचे 6 टेबल निश्चित करण्याच्या निर्णयाविरोधात आयआयटी बॉम्बेचे विद्यार्थी आंदोलन करत होते. यावेळी तीन ते चार विद्यार्थ्यांनी निदर्शने केलेल्या ठिकाणी मांस खाण्याचा…
आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांना पाठवलेल्या ईमेलनुसार, 12, 13 आणि 14 क्रमांकाच्या वसतिगृहांचे वॉर्डन आणि मेस समुपदेशक यांच्यात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. एक 'एकमत' निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये मेसमध्ये फक्त…
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्राने मागील वर्षात नोंदवलेल्या आकडेवारीच्या तुलनेत सरासरी भरपाईसह सर्वाधिक संख्येने भरती केली. मागील वर्षाच्या तुलनेत आयटी/सॉफ्टवेअर भरती कमी होती. 2021-22 आणि 2020-21 मधील अनुक्रमे 21.5 लाख आणि…
मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की, इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या JEE Advanced रँक किंवा GATE स्कोअरबद्दल किंवा जात किंवा इतर संबंधित पैलू प्रकट करू शकणार्या इतर कोणत्याही माहितीबद्दल विचारणे देखील अयोग्य आहे.
आयआयटी मद्रासच्या एका पीएचडी विद्यार्थ्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. असे सांगितले जात आहे की विद्यार्थ्याने त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये 'मला माफ करा, पुरेसे चांगले नाही' असे लिहिले होते, त्यानंतर घाबरलेले…
विद्यार्थ्यांनी २९३ कंपन्यांकडून १४३१ जॉब ऑफर स्वीकारल्या. कंपन्यांनी या वेळी इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक ३.६७ कोटी रुपयांची आणि डोमेस्टिकमध्ये १.३१ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले. आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीच्या प्लेसमेंट फेज-१…
रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. असा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. पोलिसांनी संशयिताला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
दोन दशकामध्ये आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या तीन हजारांहून १० हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. तसेच जुन्या…