Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Delhi Recruitment 2026: आयआयटी दिल्लीत नोकरीची संधी! २.५ लाखांपेक्षा जास्त पगार देणारी ‘ही’ पदे माहितीयेत का?

IIT Delhi Recruitment 2026: आयआयटी दिल्लीत प्रकल्प संचालक आणि इतर पदांसाठी भरती सुरू झाली आहे. २.५ लाख रुपयांपर्यंत पगार मिळवण्याची संधी असून अर्ज करण्याची पद्धत आणि पात्रता येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 02, 2026 | 05:32 PM
IIT DELHI

IIT DELHI

Follow Us
Follow Us:
  • आयआयटी दिल्लीमध्ये नोकरीची आकर्षक संधी
  • परीक्षेच्या तारखा आणि महत्त्वाचा तपशील
  • उमेद्वाराने अर्ज कसा करावा?
IIT Delhi Recruitment 2026 : भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT-दिल्ली) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक उमेदवारांसाठी एक आकर्षक संधी उपलब्ध झाली आहे. आयआयटी दिल्लीने प्रकल्प संचालक (Project Director) पदासाठी अधिकृत जाहीरात काढली आहे. यामध्ये ४ पदे भरणेबाबत अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक (तांत्रिक), प्रकल्प संचालक, प्रकल्प सल्लागार आणि वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक या प्रत्येकी १ पदासाठी रिक्त जागा भरणे आहे.

परीक्षेच्या तारखा आणि महत्त्वाचा तपशील

या पदासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २७ एप्रिलपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारिख  १२ मे २०२६  निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या पदासाठी जे इच्छुक आणि पात्र उमेद्वार आहेत, त्यांनी अर्ज केल्यास त्यांना गुणवत्तेनुसार आयआयटीमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.

CBSE 12th Board Exam Result 2026: निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात? गुणांच्या चिंतेत पालकांनी काय करावे?

पात्रता आणि शैक्षणिक अट

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेद्वारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित पदानुसार शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. उमेद्वार ऑटोमोबाईल इंजिनीयरिंगमध्ये बी.टेक (B.Tech) म्हणजे ग्रॅजुएशन डिग्री किंवा पोस्ट ग्रॅजुएशन डिग्री प्रथम श्रेणीत असणे गरजेचे आहे यासोबतच उमेद्वाराकडे निकषानुसार पात्रता कौशल्य आणि या क्षेत्रातील ठरावीक वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

निवड प्रक्रिया आणि पगार

पात्र उमेद्वारांची निवड ही शॉर्टलिस्टिंग, मुलाखत (Interview)  आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या उमेद्वारांना पदानुसार दरमहा  ४७,७९० ते २,५३,६४० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

CBSE 12th Board Exam Result 2026: निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात? गुणांच्या चिंतेत पालकांनी काय करावे?

 उमेद्वाराने अर्ज कसा करावा?

  • उमेद्वारानी प्रथम आयआयटी दिल्लीच्या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाइट) जावे.
  • होमपेजवर संबंधित पदाचा दिलेला अर्ज (Application Form) डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भऱावी.
  • मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.
  • नंतर अर्ज आणि कागदपत्रे स्कॅन करून त्याची एकच पीडीएफ फाईल तयार करावी आणि ती अधिकृत मेल आयडीवर सेंड करावी.
  • भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची एक प्रत स्वत:क़डे सुरक्षित ठेवावी.

Web Title: Iit delhi recruitment 2026 apply online project director salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • Government Job
  • IIT

संबंधित बातम्या

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या
1

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!
2

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
3

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Agniveer Job Plan: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! ४ वर्षे पूर्ण होण्याआधीच नोकरीची संधी? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन
4

Agniveer Job Plan: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! ४ वर्षे पूर्ण होण्याआधीच नोकरीची संधी? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.