Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! India Post GDS 4th Merit List जाहीर; एकूण २८,६३६ जागांमध्ये तुमची निवड झाली का? ‘या’ सोप्या ट्रिकने लगेच चेक करा

India Post GDS 4th Merit List 2026: इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक भरतीची चौथी गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पीडीएफ डाऊनलोड करा आणि २३ जूनपूर्वी कागदपत्र पडताळणी पूर्ण करा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 09, 2026 | 01:38 PM
GDS

GDS

Follow Us
Follow Us:

India Post GDS 4th Merit List 2026: इंडिया पोस्टतर्फे एकूण २८,६३६ पदांसाठी ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून आतापर्यंत तीन गुणवत्ता याद्या (Merit Lists) जाहीर झाल्या आहेत. आता चौथी गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंडिया पोस्टने जीडीएस पदांच्या निवडीसाठी ही नवीन गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे ते आता ऑनलाइन माध्यमातून गुणवत्ता यादीत आपले नाव पाहू शकतात. हे नाव पाहण्यासाठी उमेदवारांना पीडीएफ (PDF) डाउनलोड करावी लागेल.या पीडीएफमध्ये तुमचे नाव आणि रोल नंबर असल्यास तुमची निवड झाली आहे हे निश्चित होते. या भरतीद्वारे २८,६३६ पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदांची विभागणी प्रवर्गानुसार केली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया इंडिया पोस्टच्या पदांची मेरिट लिस्ट कशी व कुठून डाऊनलोड करायची.

 इंडिया पोस्ट जीडीएस चौथी गुणवत्ता यादी कशी डाउनलोड करावी?

1. सर्वात आधी इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर जावे.

2. होमपेजवर  ‘India Post GDS 4th Merit 2026’ची लिंक दिसेल.

3. त्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर पीडीएफ फाईल उघडेल.

4. ती पीडीएफ डाउनलोड किंवा त्याची प्रिंट आउट काढावी.

National Postgraduate Scholarship: पदव्युत्तर कोर्ससाठी प्रवेश घेताय; मग आता केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून ३ लाख रुपये मिळणार!

आपले नाव कसे तपासावे?

इंडिया पोस्ट जीडीएस चौथ्या मेरिट लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे त्वरीत पाहण्यासाठी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून पीडीएफ उघडा आणि Ctrl + F हे बटन दाबून सर्च किंवा फाइंड बॉक्समध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा नाव टाईप करा. जर यादीत तुमचा रोल नंबर असेल तर लगेच स्क्रीनवर हायलाइट होईल.

मेरिट लिस्टनंतर पुढे काय?

इंडिया पोस्टच्या या गुणवत्ता यादीत ज्या उमेदवरांचे नाव समाविष्ट आहे, त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाईल. या चौथ्या यादीत नाव असलेल्या उमेदवारांना २३ जून २०२६पूर्वी कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असून त्यांनी संबंधित डिव्हिजनमध्ये सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

MHT CET PCB Result 2026 जाहीर; लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, तुमचे स्कोअरकार्ड पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Web Title: India post gds 4th merit list 2026 released how to check pdf marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Indian Post
  • post office
  • Recruitment News

संबंधित बातम्या

Post Office Savings Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून दरमहा मिळवा २० हजारांहून अधिक कमाई
1

Post Office Savings Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून दरमहा मिळवा २० हजारांहून अधिक कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.