Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Cricketers Education : भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू नक्की किती शिकलेत? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

Indian Cricketers Education Level: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे शिक्षण किती झाले आहे? विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या ते आर. अश्विन यांच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण यादी पहा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 17, 2026 | 04:05 PM
TEAM INDIA

TEAM INDIA

Follow Us
Follow Us:

Indian Cricketers Education Level: भारतीय क्रिकेट संघ २०२३ च्या विश्वचषक (World Cup 2023)  स्पर्धेतील सर्वात आवडत्या संघापैकी एक होता . याचे मुख्य कारण म्हणजे संघात अनेक स्टार खेळाडू होते. ज्यांची गणना जगातील सर्वोत्तम खेळांडूमध्ये केली जाते. तरी आज आपण काही प्रमुख भारतीय खेळाडूंच्या शैक्षणिक पात्रतेची यादी पाहणार आहोत.

१. विराट कोहली (Virat Kohli)

विराट कोहली विराट कोहली १२ वी पास आहे. त्यांनी दिल्लीच्या ‘विशाल भारती पब्लिक स्कूल’मधून ९ पर्यंतचे तर ‘सेव्हियर कॉन्व्हेंट स्कूल’मधून १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे .

२. रोहित शर्मा (Rohit Sharma)

रोहित शर्मा यांची शैक्षणिक पात्रता १२ वी पास असून त्यांनी मुंबईच्या ‘स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल’ मधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनंतर त्यांनी ‘रिझवी कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला मात्र, क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांनी कॉलेज सोडले.

Indian Army : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना थेट सैन्यात अधिकारी होण्याची संधी! आता अर्ज करण्याची अंतिम तारिख पहा एका क्लिकवर..

३. हार्दिक पंड्या (Hardik Pandya)

हार्दिक पांड्या याचे शिक्षण केवळ ८ वी पास आहे. क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करता यावे यासाठी त्यांनी ९ वी नंतर शाळा सोडली.

४. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)

रविचंद्रन अश्विन यांनी चेन्नईच्या ‘एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मधून ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’मध्ये बी टेक केले आहे. त्यांनी आपले शालेय शिक्षण ‘पद्मा शेषाद्री बाला भवन’ आणि ‘सेंट बीड्स स्कूल’मधून पूर्ण केले आहे.

५. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

रवीद्र जडेजा यांचे शालेय शिक्षण गुजरातमधील नवगाम घेढ येथील ‘शारदाग्राम स्कूल’ मधून पूर्ण झाले आहे.

६. मोहम्मद शमी (Mohammed Shami)

मोहम्मद शमी यांनी उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथील ‘आमिर हसन खान पी.जी कॉलेज’मधून शालेय शिक्षण पूर्ण केले.

Indian History: जुन्या काळात राजे-महाराजे सोन्या-चांदीच्या भांड्यांमध्येच जेवण का करायचे?जाणून घ्या यामागचं रहस्य!

श्रेयश अय्यर यांनी मुंबईच्या ‘रामनिरंजन आनंदराव पोदार कॉलेज’मधूल बी कॉम (B.Com) ची पदवी घेतली आहे. तर शार्दुल ठाकूर यांनी पालघर येथील ‘स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल’मधून १२ वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच शुभमन गिल यांनी पंजाबच्या मोहाली येथील ‘मानव मंगल स्मार्ट स्कूल’मधून १० वी पास केली आहे.

 

Web Title: Indian cricketers education qualification education level

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Indian Cricketer
  • Team India

संबंधित बातम्या

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?
1

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?

Team India: भारतीय टीमला तगडा झटका, आशिया कप-एशियन गेम्समधून स्टार खेळाडू ‘OUT’, रिप्लेसमेंटही ठरली
2

Team India: भारतीय टीमला तगडा झटका, आशिया कप-एशियन गेम्समधून स्टार खेळाडू ‘OUT’, रिप्लेसमेंटही ठरली

२०२७ च्या वर्ल्ड कपनंतर Jasprit Bumrah फक्त टी-२० खेळणार? काय आहे BCCIचा ‘मास्टर प्लॅन’
3

२०२७ च्या वर्ल्ड कपनंतर Jasprit Bumrah फक्त टी-२० खेळणार? काय आहे BCCIचा ‘मास्टर प्लॅन’

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
4

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.