Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा दणका! Under-19 Asia Cup च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश; पाकिस्तानची होणार महामुकाबला?

Under-19 Asia Cup: अंडर-१९ एशिया कप स्पर्धेत आज भारताने यूएईचा 70 रन्सने दारुण पराभव केला आहे. या विजयासह भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्याचा हिरो आर्यवीर सेहवाग ठरला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 10, 2026 | 07:38 PM
under 19 asia cup 2026

under 19 asia cup 2026

Follow Us
Follow Us:
  • भारताने केला यूएईचा दारुण पराभव 
  • अंडर-19 मध्ये भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश 
  • भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता 
Under-19 Asia Cup: सध्या अंडर-19 एशिया कप स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारे चार संघ ठरले आहेत. आज भारत आणि यूएई यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. भारताने यूएईचा पराभव केला आहे. यानंतर भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
अंडर-19 एशिया कप 2026 स्पर्धेत आता भारत, अफगणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश हे चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. हे दोन्ही सामने 12 नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाचा सामना आता अफगाणिस्तान संघासोबत होणार आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत.
Century for Aaryavir Sehwag in the Under-19 Asia Cup! https://t.co/CwNuQrZ4G3 — Vishal Dikshit (@Vishal1686) November 10, 2026

Aryavir Sehwag ची वादळी खेळी! UAE विरुद्ध ठोकल्या 160 रन्स; सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी…

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार?

भारतीय संघाने आज यूएईविरुद्ध आपला सामना जिंकला आहे. त्यानंतर भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने अफगाणिस्तानविरुद्ध सामना जिंकला तर भारत फायनलमध्ये पोहोचणार आहे. तर पाकिस्तानने बांग्लादेशविरुद्ध सामना जिंकल्यास पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान फायनलमध्ये पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे दोन्ही संघ पुन्हा भिडणार का हे 12 तारखेला समजू शकणार आहे.

अंडर-१९ एशिया कप स्पर्धेत आज भारताने यूएईचा 70 रन्सने दारुण पराभव केला आहे. या विजयासह भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्याचा हिरो आर्यवीर सेहवाग ठरला. त्याने 160 रन्सची आक्रमक खेळी केली. त्याला साथ देत विनीतने देखील मोलाची साथ देत ६७ रन्सची अतिशय महत्त्वाची अर्धशतकीय खेळी केली. आर्यावीर सेहवाग आजच्या सामन्याचा हीरो ठरला. त्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर 309 रन्सचा डोंगर यूएईसमोर उभा केला होता. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी शानदार मारा करत भारताला विजय मिळवून दिला आहे.

पहिला सेमीफायनल सामना
संघ: पाकिस्तान अंडर-१९ विरुद्ध बांगलादेश अंडर-१९
वेळ: सकाळी १०:३० वाजता
ठिकाण: अल अमेरात क्रिकेट ग्राउंड, ओमान

IND Vs PAK : पोरांनी अखेरपर्यंत झुंज दिली, पण सामना हातचा गेला! पॉईंट टेबलमध्येही भारताची पिछेहाट

दुसरा सेमीफायनल सामना

संघ: अफगाणिस्तान अंडर-१९ विरुद्ध भारत अंडर-१९
वेळ: सकाळी १०:३० वाजता
ठिकाण : अल अमेरात क्रिकेट ग्राउंड, ओमान

💡

Frequently Asked Questions

  • Que: आज भारताचा सामना कोणाशी झाला?

    Ans: अंडर -19 एशिया कप स्पर्धेत भारताचा सामना यूएईशी झाला.

  • Que: अंडर -19 एशिया कप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ असणार आहेत?

    Ans: अंडर -19 एशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगणिस्तान हे चार संघ असणार आहेत.

Web Title: Under 19 asia cup india enter in semifinals aryavir sehwag ind vs pak tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • Team India
  • Under 19 Asia Cup

संबंधित बातम्या

Aryavir Sehwag ची वादळी खेळी! UAE विरुद्ध ठोकल्या 160 रन्स; सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी…
1

Aryavir Sehwag ची वादळी खेळी! UAE विरुद्ध ठोकल्या 160 रन्स; सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी…

U19 Asia Cup: पाकिस्तानचे सगळेच रडके! चार वर्षं झाली तरी अंडर-19 मध्येच कसा? वेगवान गोलंदाज अली रझाच्या वयावरून वाद
2

U19 Asia Cup: पाकिस्तानचे सगळेच रडके! चार वर्षं झाली तरी अंडर-19 मध्येच कसा? वेगवान गोलंदाज अली रझाच्या वयावरून वाद

IND vs PAK: पाकिस्तानकडून पराभव, तरीही टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीत; एका विजयाने बदलणार संपूर्ण समीकरण
3

IND vs PAK: पाकिस्तानकडून पराभव, तरीही टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीत; एका विजयाने बदलणार संपूर्ण समीकरण

IND Vs PAK : पोरांनी अखेरपर्यंत झुंज दिली, पण सामना हातचा गेला! पॉईंट टेबलमध्येही भारताची पिछेहाट
4

IND Vs PAK : पोरांनी अखेरपर्यंत झुंज दिली, पण सामना हातचा गेला! पॉईंट टेबलमध्येही भारताची पिछेहाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.