Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स आणि सायन्स फेस्ट ‘मेकॅथलॉन 2024’चे मुंबईत आयोजन, आज पासून नोंदणीप्रक्रिया सुरु

मुंबईत भारतातील सर्वात मोठ्या रोबोटिक्स आणि विज्ञान स्पर्धा मेकॅथलॉन 2024 चे आयोजन केले जाणार  आहे. या मुंबई आवृत्तीमध्ये सहभागी होण्याकरिता नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 09, 2024 | 08:48 PM
फोटो सौजन्य- युट्यूब

फोटो सौजन्य- युट्यूब

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईत भारतातील सर्वात मोठ्या रोबोटिक्स आणि विज्ञान स्पर्धा मेकॅथलॉन 2024 चे आयोजन केले जाणार  आहे. मेकॅथलॉन 2024 चे आयोजन हे  19 आणि 20 ऑक्टोबर 2024 रोजी केले जाणार आहे. या मुंबई आवृत्तीमध्ये सहभागी होण्याकरिता नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी तात्काळ नोंदणी करु शकतात. कॉमनवेल्थ युथ कौन्सिल, कॉमनवेल्थ स्टुडंट असोसिएशन आणि ग्लोबल अंडरस्टँडिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (GUSD) यांच्या सहकार्याने हा STEM फेस्ट मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी आणला आहे. मेकॅथलॉन 2024 हा विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे.  ज्यामध्ये STEM प्रकल्प, इकोइनोव्हा सायन्स एक्झिबिशन, ब्रेनिएक बॅटल क्विझ यासारख्या स्पर्धा आणि रेसर रोबो, फास्टेस्ट लाइन फॉलोअर आणि अडथळे अव्हायडर सह अत्याधुनिक रोबोटिक्स आव्हाने असणार आहेत.

हे देखील वाचा- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ४६ हजार विद्यार्थ्यांना मिळणार विद्यावेतनाचा पहिला हप्ता- मंत्री मंगल प्रभात लोढा

विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा एक उपक्रम

मेकॅथलॉन हा भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि STEM प्रकल्पांद्वारे वास्तविक-जगातील समस्या सोडवण्यासाठी तांत्रिक आणि जीवन कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा एक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये STEM – विज्ञान आणि रोबोटिक्सबद्दलची त्यांची आवड निर्माण करण्याची, मौल्यवान कौशल्ये विकसित करण्याची आणि तरुण नवकल्पकांच्या जागतिक समुदायाशी कनेक्ट होण्याची ही एक संधी आहे. विद्यार्थी त्यांचे स्थान सुरक्षित करण्यासाठी आणि भारतातील सर्वात मोठ्या STEM फेस्टचा भाग होण्यासाठी आता नोंदणी करू शकतात

नावीन्य, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करून, मेकॅथलॉन 2024 ही विद्यार्थी, शिक्षक आणि STEM उत्साही यांच्यासाठी एक अविस्मरणीय संधी आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी  प्रतीक्षा न करता  आजच नोंदणी करु शकता आणि  STEM फेस्टमध्ये सहभागी होण्याचा आनंद घेऊ शकतात.

हे देखील वाचा-  इसरोमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ पदांसाठी करता येईल अर्ज

मेकॅथलॉन 2024 मध्ये सहभागी होण्याकरिता खालील क्रमांकांवर संपर्क साधा

जयश्री कुमार – 97692 86661 इमेल आयडी-   jayshree.kumar@orchids.edu.in

इशा पाटील- 8862032080 इमेल आयडी-  Easha.patil@orchids.edu.in

सुनील महाडिक- 9930308524 इमेल आयडी-  sunil.mahadik@mslgroup.com

विद्यार्थी स्पर्धेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील

वेबसाईट : www.mekathlon.com
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/mekathlon_india/?igsh=eG1rNG0weW9oZzlx
युट्यूब : https://www.youtube.com/@mekathlonindia

 

Web Title: International robotics and science fest mechathlon 2024 organized in mumbai registration process starts from today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 08:48 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

JJ Hospital: जेजे रुग्णालयातील आरोग्यसेवेला खीळ; MRI मशीन बंद पडल्याने प्रतीक्षा थेट ‘तीन महिन्यांवर’
1

JJ Hospital: जेजे रुग्णालयातील आरोग्यसेवेला खीळ; MRI मशीन बंद पडल्याने प्रतीक्षा थेट ‘तीन महिन्यांवर’

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो सावधान…! दोन दिवस पाणीपुरवठा बंद , जाणून घ्या तुमच्या भागातील परिस्थिती
2

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो सावधान…! दोन दिवस पाणीपुरवठा बंद , जाणून घ्या तुमच्या भागातील परिस्थिती

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
3

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप
4

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.