Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Internship in Japan: जपानला जाऊन काम करायचंय? मग जपानच्या ‘या’ इंटर्नशिपबद्दल नक्की जाणून घ्या..

Internship in Japan: भारतीय पदवीधरांसाठी जपानमध्ये इंटर्नशिप करण्याची मोठी संधी! जपान सरकारच्या METI प्रोग्रामसाठी अर्ज सुरू झाले आहेत. विमान तिकीट व निवासाचा खर्च सरकार उचलणार. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२६ आहे

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 11, 2026 | 04:57 PM
Internship in Japan

Internship in Japan

Follow Us
Follow Us:

Internship in Japan:जे भारतीय पदवीधर जपानी कामाची संस्कृती समजून घेण्यास आणि तिथे करिअर करण्यास उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी एक संधी आहे, कारण जपान सरकारच्या ‘अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने’ परदेशी विद्यार्थी आणि व्यवसायिकांसाठी METI इंटर्नशिप प्रोग्राम जाहीर केला आहे. ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जपानी कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे.

या इंटर्नशिपचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही फुल्ली फंडेड आहे. म्हणचेच भारतीयांचा जपानला जाण्या- येण्याचा खर्च आणि तिथे राहण्याचा खर्च जपान सरकार करणार आहे, ही इंटर्नशिप ऑनलाइन आणि इन पर्सन अशा दोन प्रकारे उपलब्ध आहे. याला अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे.

METI इंटर्नशिपचा कालावधी किती आहे?

हा कार्यक्रम दोन प्रकारे डिझाइन केला आहे

ऑनलाइन कोर्स : २४ ऑगस्ट २०२६ ते १८ सप्टेंबर २०२६ या काळात चालेल. यामध्ये विद्यार्थी भारतातूनच जपानी कंपनीत काम करू शकतील.

इन पर्सन कोर्स : यासाठी दोन बॅचेस आहेत. त्यातील पहिली बॅच ७ ऑक्टोंबर ते २६ नोव्हेंबर

तर दुसरी बॅच ४ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत असेल.

Indian Army : भारतीय सैन्यात पुजाऱ्यांची भरती कशी होते? पात्रता आणि पगार पहा आता एका क्लिकवर..

अर्जासाठी लिंक: METI Japan Govt Internship Program 2026

अर्ज करण्यासाठी अटी काय आहेत?

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा
  • तसेच त्यांची कंपन्यांच्या परदेशातील विस्तारामध्ये योगदान देण्याची इच्छा असावी. तसेच उमेद्वाराला जपानी किंवा इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
  • त्याचे वय १८ ते ३९ वर्षादरम्यान असावे.
  • उमेद्वाराने बॅचलर किंवा मास्टर डिग्रीच्या अंतिम वर्षात असावा किंवा पदवीधर असावा.
  • तसेच त्याने जपानमध्ये पूर्वी कोणतीही नोकरी केलेली नसावी.
AI आणि नोकरी या वादात चीनच्या न्यायालयाने दिला मोठा निर्णय; पण या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मिळणार का दिलासा ?

उमेदवाराची प्रोफाइल कशी असावी?

ही इंटर्नशिप अशा लोकांसाठी आहे, ज्यांनी जपानमध्ये किंवा परदेशात पदवी मिळवली आहे. तसेच ज्यांना जपानी कंपन्यांमध्ये इंजिनिअर, संशोधक (Researcher), दुभाषी (Interpreter), सेल्स प्रोफेशनल किंवा लीगल आणि अकाउंटिंग मध्ये काम करायचे आहे. यामध्ये ऑनलाइन कोर्ससाठी निवड झालेल्यांना जुलैपर्यत कळवले जाईल तर इन पर्सन कोर्सच्या उमेद्वारांना ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत माहिती दिली जाईल. ऑनलाइन इंटर्नशिप २० दिवसाची असून प्रत्यक्ष जपानमधील इंटर्नशिप ३० दिवसांची असेल. उमेद्वारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Web Title: Internship in japan program 2026 for indian students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • japan news
  • pm internship scheme

संबंधित बातम्या

DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन संस्थेत २४ जागांसाठी भरती; असा करा अर्ज
1

DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन संस्थेत २४ जागांसाठी भरती; असा करा अर्ज

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते
2

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते

Toshisuke Kanazawa : ‘या’ व्यक्तीने वयाच्या 90 व्या वर्षी बॉडीबिल्डिंगमधून जिंकली पदके; ‘हा’ जपानी आहार ठरला अत्यंत प्रभावी
3

Toshisuke Kanazawa : ‘या’ व्यक्तीने वयाच्या 90 व्या वर्षी बॉडीबिल्डिंगमधून जिंकली पदके; ‘हा’ जपानी आहार ठरला अत्यंत प्रभावी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.