Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?

ISRO मध्ये अप्रेंटिस पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना ११ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 28, 2025 | 03:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

ISRO मध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ISRO ने अप्रेन्टिस पदासाठी ही भरती सुरु केली आहे. अभियांत्रिकी तसेच तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थी या अप्रेन्टिस पदासाठी अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवाराला फक्त काम करताच नव्हे तर काम शिकताही येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरतीविषयी विशेष बाब:

BPSC भरतीसाठी अर्ज करा! अधिक माहितीसाठी नक्की वाचा

ISRO ने सुरु केलेल्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहे. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर कसलाही विलंब न करता तुम्ही निकषांना पात्र ठरत आहात का? याची खात्री करून घ्या. उमेदवारांना ११ सप्टेंबर पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. विविध पदांसाठी अर्ज करता येणार असून विविध पदांसाठी वयोमर्यादा तसेच शिक्षणासंबंधित अटी व निकषही भिन्न आहेत.

या भरतीमध्ये विविध शाखांतील पदांचा समावेश करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स व संचार अभियांत्रिकी शाखेत २ पदे, कम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीमध्ये २ पदे, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये ३ पदे, सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये १ पद, तर मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेत १ पद अशी पदे उपलब्ध आहेत. तसेच लायब्ररी सायन्ससाठी २ पदे ठेवण्यात आली आहेत. डिप्लोमा धारक उमेदवारांसाठीही संधी असून ट्रेनीशियन अप्रेंटिससाठी ३० पदे आणि डिप्लोमा कमर्शियल प्रॅक्टिससाठी २५ पदांची भरती केली जाणार आहे. याशिवाय पदवीधरांमध्ये बी.ए. साठी १०, बी.एस्सी. साठी १० तर बी.कॉमसाठीही पदांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित क्षेत्रात शिक्षण झाले असून जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचीचा आढावा घेत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

सुरुवातीला स्टायपेंड ८ ते ९ हजार रुपये मिळणार असून ही अप्रेंटिसशिप वर्षभराची आहे. वर्ष पूर्ण होताच हातात कामाचा सर्टिफिकेट मिळून जाईल.

बँक ऑफ बडोदा LBO पदासाठी ऍडमिट कार्ड जाहीर! अशा प्रकारे करा डाउनलोड

अशा प्रकारे करता येईल अर्ज

या भरतीसाठी उमेदवारांना उमंग पोर्टलवरून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://web.umang.gov.in/ या ठिकाणी भेट द्यावी लागेल. नोंदणी करताना केवळ आपली सक्रिय ई-मेल आयडीच वापरावी. त्यानंतर आपली मूलभूत माहिती, शैक्षणिक माहिती, पत्ता आणि संबंधित सर्व तपशील नीट भरावेत. फोटो जास्तीत जास्त 50KB आणि स्वाक्षरीही जास्तीत जास्त 50KB आकारात अपलोड करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये जे तपशील मागवले जातील ते सर्व काळजीपूर्वक भरावेत. स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, कारण फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यात बदल करण्याची परवानगी मिळणार नाही. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंट आउट काढून ठेवणे आवश्यक आहे.

Web Title: Isro will going to offer free training to engineers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • ISRO

संबंधित बातम्या

Gaganyan Mission: गगनयानच्या दिशेने एक पाऊल पुढे! ISRO ने केले ‘एअर ड्रॉप टेस्ट’चे यशस्वी परीक्षण
1

Gaganyan Mission: गगनयानच्या दिशेने एक पाऊल पुढे! ISRO ने केले ‘एअर ड्रॉप टेस्ट’चे यशस्वी परीक्षण

Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स
2

Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स

National Space Day 2025 : ISRO च्या यशाचे दुसरे पर्व साजरे; जाणून घ्या भारताच्या अंतराळ प्रवासाची महान गौरवगाथा
3

National Space Day 2025 : ISRO च्या यशाचे दुसरे पर्व साजरे; जाणून घ्या भारताच्या अंतराळ प्रवासाची महान गौरवगाथा

‘हे माझे नाही, तर संपूर्ण देशाचे मिशन’, ISS मधून परतल्यावर Shubhanshu Shukla यांनी सांगिला अनुभव
4

‘हे माझे नाही, तर संपूर्ण देशाचे मिशन’, ISS मधून परतल्यावर Shubhanshu Shukla यांनी सांगिला अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.