Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील ‘या’ महानगरपालिकेमध्ये थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरी, पगार 60 हजार रुपयापर्यंत

राज्यातील महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  ही भरती प्रक्रिया महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे. थेट मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अर्ज करायचा आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 19, 2024 | 02:50 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील लातूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  ही भरती प्रक्रिया लातूर शहर महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे. वैद्यकीय अधिकारी, नर्स, पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदांसाठी  भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीप्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर ऑफलाईन अर्ज भरायचा आहे. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पदे आणि जागा

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी- 05 जागा

पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी-04 जागा,

स्टाफ नर्स-02 जागा

पब्लिक हेल्थ मॅनेजर-01 जागा.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान  18 वर्ष ते  कमाल 70 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता 

वर नमूद केलेल्या सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता नमूद केलेली असून इच्छुक उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात वाचावी आणि त्यानंतर अर्ज सादर करावा.

वेतन

पात्र उमेदवाराला वेतन हे त्या त्या पदा नुसार देण्यात येणार असून 20000 ते 60000 पर्यंत दिला जाईल. जाहिरातीमध्ये पदानुसार वेतन दिले गेले आहे.

नोकरीचे ठिकाण 

लातूर महानगरपालिका,लातूर

अर्ज प्रक्रिया आणि अर्ज पत्ता

इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. हा अर्ज उमेदवाराने  नागरी सुविधा केंद्र विभाग, महानगरपालिका लातूर या पत्त्यावर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

स्टाफ नर्स आणि  पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदांसाठी उमेदवारांनी 21 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5.45 पर्यंत  वरील पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.

पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी आणि  अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी  27 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज आणि कागदपत्रांसोबत वरील पत्त्यावर सकाळी 10 वाजता उपस्थित राहायचे आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्जासोबत काही रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे. जाहिरातीमध्ये डिमांड ड्राफ्टची रक्कम दिली आहे.
  • जाहिरातीसोबत अर्जाचा नमुना दिला गेला आहे.
  • नोकरी कंत्राटी स्वरुपाची असणार आहे.
  • उमेदवारांनी अर्ज  सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत. त्यासोबत मुलाखतीच्या वेळी मुळ कागद पत्रे स्वत:सोबत ठेवायची आहेत.
  • दिलेली तारीख आणि वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास अर्ज नाकारण्यात येईल.

जाहिरातीसाठी इथे क्लिक करा 

Web Title: Jobs through direct interview in latur municipal corporation salary up to 60 thousand rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 02:50 PM

Topics:  

  • government jobs

संबंधित बातम्या

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज
1

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज

मोटार ट्रान्सपोर्ट क्षेत्रात घडवा करिअर! वेळ दवडू नका, आजच करा अर्ज
2

मोटार ट्रान्सपोर्ट क्षेत्रात घडवा करिअर! वेळ दवडू नका, आजच करा अर्ज

Top 7 Government Jobs Last Date 2025: या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी नोकरीची भरतीची शेवटची तारीख, त्वरीत करा अर्ज
3

Top 7 Government Jobs Last Date 2025: या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी नोकरीची भरतीची शेवटची तारीख, त्वरीत करा अर्ज

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान
4

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.