Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

pakistan School Dress Code: कर्नाटकमध्ये हिजाबला परवानगी; मग पाकिस्तानातील शाळांमधील ‘या’ कडक नियमांची का होतेय चर्चा?

pakistan School Dress Code: कर्नाटक सरकारने हिजाबबंदीचा जुना आदेश मागे घेतला आहे. आता युनिफॉर्मसोबत हिजाब, जनेऊ घालता येणार. जाणून घ्या शेजारील पाकिस्तानातील शाळांमध्ये कोणता ड्रेस कोड आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 16, 2026 | 10:36 AM
pakistan school

pakistan school

Follow Us
Close
Follow Us:

pakistan School Dress Code: कर्नाटकातील हिजाब संदर्भातील नवीन निर्णयानंतर देशभरात स्कूल ड्रेस कोडबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. इतर देशांमध्येही शाळेतील ड्रेस कोडबाबत असे कडक नियम आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. विशेषत: शेजारील देश पाकिस्तानात शालेय विद्यार्थ्यांसाठी कोणते कपडे अनिवार्य आहेत? आणि कोणत्या कपड्यांवर बंदी आहे? चला तर मग जाणून घेऊया यासंदर्भात सविस्तर माहिती ..

सरकारी शाळांमध्ये ‘हे’ युनिफॉर्म वापरणे सक्तीचे

अहवालानूसार, पाकिस्तानातील बहुतांश सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी सलवार कमीजसोबत ओढणी हाच युनिफॉर्म वापरण्यास बंधनकारक आहे. तर मुलांसाठी फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट अनिवार्य आहे. अनेक शाळांमध्ये गणवेशाचे रंगही ठरलेले आहेत. जसे की राखाडी (ग्रे) पांढरा किंवा निळा..

जीन्स, टी-शर्ट आणि घट्ट कपड्यांवर बंदी

गेल्या वर्षी (२०२५ मध्ये) पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक आदेश देण्यात आला होता. ज्यात शाळांमध्ये टी शर्ट आणि घट्ट कपडे घालण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. या आदेशानुसार असे स्पष्ट करण्यात आले होते की, शाळा ही शिक्षणाची जागा आहे, फॅशन दाखवण्याची नाही. या निर्णयानंतर सरकारी आणि अनेक खाजगी शाळांमध्ये पारंपारिक आणि सैल कपडे घालणे सक्तीचे करण्यात आले होते. याशिवाय मुस्लिम बहुसंख्य देशांच्या शाळांमध्ये ओढणी किंवा हिजाब हा युनिफॉर्म एक भाग होता.

NEET UG 2026 : “एक मंत्री आणि पालक म्हणून मी…” धर्मेंद्र प्रधान यांनी नीटच्या पेपरफुटीवर काय दिला कडक इशारा?

भारतात कर्नाटकमध्ये काय बदल झाला?

दुसरीकडे भारतात तत्कालीन कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेत २०२२ चा तो जुना आदेश मागे घेतला आहे. ज्यामध्ये वर्गात हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. राज्य सरकारने भाजप सरकारचा जुना आदेश रद्द केला आहे.

नवीन आदेश काय आहे?

कर्नाटक शासनाने दिलेल्या आदेशानुसार, सरकारी, अनुदानित आणि खाजगी शैक्षणिक संस्थाना युनिफॉर्म् पूर्वीप्रमाणे अनिवार्य केला आहे. या आदेशानुसार, विद्यार्थ्यांना युनिफॉर्मसोबतच हिजाब, जनवे, पगडी, शिवमाला आणि रुद्राक्ष यांसारखी आपल्या श्रद्धेशी संबंधित मर्यादित पारंपारिक व धार्मिक प्रतिके परिधान करण्याची परवानगी असेल.

NEET UG 2026: नीट परीक्षेचा पेपर नक्की छापला जातो कुठे? कडक सुरक्षा असूनही पेपर फुटलाच कसा? वाचा हा विशेष रिपोर्ट

Web Title: Karnataka hijab order school dress code pakistan uniform rules jeans tshirt ban

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Ind vs Pakistan
  • new rules

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.