Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Board Result Date : दहावी-बारावीच्या निकालाची तारीख ठरली? मात्र गुणपत्रिकेत होणार मोठे बदल!

यंदाच्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षेनंतर आता राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तारीख जाहीर केली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Apr 28, 2026 | 04:31 PM
SSC and HSC Result Date 2026

SSC and HSC Result Date 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • दहावी-बारावीच्या निकालाची तारीख ठरली?
  • गुणपत्रिकेत होणार मोठे बदल
  • अकरावी प्रवेशाला होणार सुरवात
यंदाच्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षेनंतर आता राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यंदा बारावीचा निकाल ५ मेपर्यंत तर दहावीचा निकाल १५ मे पूर्वी जाहीर होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

‘या’ स्वरुपाची असेल बोर्ड गुणपत्रिका व प्रमाणपत्र

यावर्षी बारावीच्या विद्यार्थांची परिक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्याची परीक्षा २० ते १८ मार्च 2026 या कालावधीत पार पडली. तसेच आता विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकाची तपासणी पूर्ण झाली असून मुल्यांकन देखील झाले आहे. पण गुणपत्रिकेतील गैरप्रकार टाळण्यासाठी त्यावर क्युआर कोड दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. हा क्युआर कोड स्कॅन केल्यावर विद्यार्थाची संपूर्ण माहिती समजेल. तसेच या वर्षीपासून बोर्ड गुणपत्रिका व प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे तर एकाच पानावर मिळणार आहेत. त्यावर विद्यार्थ्याचा फोटो असेल, असेही सांगितले जात आहे.

बनावटगिरीला बसणार कायमचा चाप

गेल्या काही वर्षात बोर्ड परीक्षा उत्तीर्ण न झालेले विद्यार्थी बोर्डाचा लोगो वापरून बनावट गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र तयार करत असल्याचे दिसून आल्याने हा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. बोर्डाने पहिल्यांदाच हा बदल केल्याने बनावटगिरीला कायमचा चाप बसणार आहे. सध्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून आता गुणपत्राची छपाई सुरू असल्याचे बोर्डाने सांगितले आहे. निकालानंतर एक महिन्याने विद्यार्थ्याना गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे.

अकरावी प्रवेशाला ‘या’ तारखेपासुन सुरवात

गेल्या वर्षापासून अकरावीच्या विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. त्यामुळे १७ मे पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने ऑनलाइन गुणपत्रिकेवरून विद्यार्थ्याना महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. याचेही नियोजन माध्यमिक शिक्षण विभाग केले आहे.

Web Title: Maharashtra board ssc hsc result 2026 date declared1213577

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • 10th Board Exam
  • 12th
  • HSC Exam 2026
  • Maharashtra ssc 10th Result Updates

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.