Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC SSC Exam: परीक्षा केंद्रांबाबत मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाने उचललं मोठं पाऊल

HSC SSC Exam: परिक्षा केंद्रांबाबत मोठा निर्णय;; गैरप्रकार रोखण्यासाठी पर्यावेक्षकांची होणार अदलाबदली, नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या सविस्तर

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 30, 2025 | 01:13 PM
भौतिकशास्त्राच्या पेपरलाही अनेक सेंटरवर कॉपी

भौतिकशास्त्राच्या पेपरलाही अनेक सेंटरवर कॉपी

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांवर आता दहावी आणि बारावीच्य़ा परिक्षा या तोंडावर आल्या असातानाच आता शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या परिक्षांना कॉपी आणणं या यासारखे गैरप्रकार मोठ्य़ा प्रमाणात दरवर्षी होत असतात. त्यामुळे आता या सगळ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे. कॉपीसारख्या प्रकारात विद्यार्थ्यांना पाठीशी न घालण्यासाठी आता परिक्षा केंद्रातील केंद्र संचालाक आणि पर्यावेक्षकांनी अदलाबली करण्यात येणार आहे असा निर्णय माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केला आहे.

परीक्षा केंद्रात कॉपीचे प्रकार जास्त दरवर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत मोठ्याने होत आहेत. या सगळ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी दहावी आणि बारावी केंद्रातील शिक्षक आणि कर्मचाऱ्य़ांची अदलाबदली करण्य़ाचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे.त्यामुळे आता या सगळ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे. कॉपीसारख्या प्रकारात विद्यार्थ्यांना पाठीशी न घालण्यासाठी आता परिक्षा केंद्रातील केंद्र संचालाक आणि पर्यावेक्षकांनी अदलाबली करण्यात येणार आहे असा निर्णय माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केला आहे.

CBSE Exam 2025: बोर्डाच्या परिक्षेला मोबाईल वापराल तर होईल 2 वर्षाची बंदी, अफवा पसरवणाऱ्यांवरही होणार कारवाई

परिक्षा केंद्रात कॉपीचे प्रकार जास्त दरवर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत मोठ्याने होत आहेत. या सगळ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी दहावी आणि बारावी केंद्रातील शिक्षक आणि कर्मचाऱ्य़ांची अदलाबदली करण्य़ाचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे. कोविड काळातील परीक्षा वगळता इतर पाच वर्षांच्या काळात ज्या परिक्षा केंद्रावर कॉपी सारखे गैरप्रकार मोठ्या प्रमाणात झाले असल्याचं आढळून आले आहेत अशा परीक्षा केंद्रात केंद्रसंचालक आणि पर्यावेक्षक म्हणून इतर शाळेतील शिक्षकांची नियुक्ती केली जाईल असा निर्णय शिक्षण मंडाळाने जारी केला आहे.

UPSC CSE Prelims 2025: पूजा खेडेकर प्रकरणानंतर IAS अर्ज प्रक्रियेत मोठे बदल

कॉपीसारखे गैरप्रकार बोर्डाच्या परिक्षेस होत असल्याची बाब गंभीर आहे म्हणून काही दिवसांपूर्वीच सरसकट सगळ्याच परिक्षा केंद्रतील पर्यावेक्षक आणि केंद्र संचालकांबाबत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र बोर्डाचा हा निर्णय काही शाळांनी अमान्य केला होता. बोर्डाने दिलेला हा निर्णय म्हणजे सरसकट सगळ्याच शाळा, शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर अविश्वास दाखविल्यासारखे असल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली होती.

दरम्यान या निर्णयावर पुनर्विचार करत शिक्षण मंडळाने कॉपी सारख्या गैरप्रकाराला जबाबदार असलेल्या परीक्षा केंद्रांना धारेवर धरत, या निर्णयास पात्र शिक्षक आणि परिक्षा केंद्र संचालकांची अदलाबदली करणार असल्याचे सांगितलं आहे. त्याचबरोबर आता ज्या परीक्षा केंद्रात कॉपी आणि इतर अन्य गैरप्रकार आढळून येतील अशा शाळांच्या परीक्षा केंद्र म्हणून असलेली मान्यता कायमची रद्द करण्यात येईल, तसंच त्य़ा शाळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे सचिव  देविदास कुलाळ यांनी दिली आहे.

Web Title: Major decision on ssc and hsc exam centres center director and inspectors will be changed to prevent malpractices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 12:42 PM

Topics:  

  • Educational News

संबंधित बातम्या

मोदी सरकारची अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ४२०० कोटींची मोठी भेट, MERITE योजनेला मंजुरी
1

मोदी सरकारची अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ४२०० कोटींची मोठी भेट, MERITE योजनेला मंजुरी

सिंबायोसिस SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास! विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
2

सिंबायोसिस SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास! विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

साठ्ये कॉलेजमध्ये अनोखा उपक्रम! मानसिक आरोग्यासाठी कार्यशाळा
3

साठ्ये कॉलेजमध्ये अनोखा उपक्रम! मानसिक आरोग्यासाठी कार्यशाळा

महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार; शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
4

महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार; शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.