Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी विज्ञान परिषद राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा: एसपीएमचे नाचू कीर्तनाचे रंगी मुंबईत यशस्वी

एसपीएम शाळेने मराठी विज्ञान परिषद राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावत यशाची परंपरा कायम राखली. शाळेला रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

  • By नारायण परब
Updated On: Oct 05, 2024 | 10:39 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Follow Us:

मराठी विज्ञान परिषद गेली ५८ वर्षे मराठीतून विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करीत आहे. विज्ञान मनोरंजनातून समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन २०१५ सालापासून परिषद करीत आहे. दि. ३० सप्टेंबर रोजी परिषदेच्या विज्ञान भवनात या स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबई केंद्रातून शालेय गटात दहा शाळा सहभागी झाल्या होत्या. एसपीएम इंग्रजी माध्यम प्रशाला, परशुराम या शाळेने स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावत यशाची परंपरा कायम राखली. रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.अतिशय उत्तम नियोजन, नाट्य क्षेत्रातील तसेच विज्ञान क्षेत्रातील अनुभवी मंडळीं कडून होणारे परीक्षण, वैविध्यपूर्ण विषय असणाऱ्या एकांकिकांचे सादरीकरण हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य.

हे देखील वाचा –गोव्यात आरोग्य विभागात नोकरीची संधी; अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

मासिक पाळीसारखा विषय, ज्यावर अजूनही उघड चर्चा होत नाही, त्या पाळीविषयीचे जनजागरण, परिक्षक म्हणाले की, किर्तनाच्या माध्यमातून लेखक प्रल्हाद जाधव यांनी अतिशय सुंदर पध्दतीने मांडला आणि एसपीएमच्या विद्यार्थीनींनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांपर्यंत पोचविला.

एकांकिकेला श्री. अभय खांडेकर (तबला) आणि श्री. वरद केळकर (हार्मोनियम) यांनी उत्तम साथ दिली. श्री. विक्रांत घाणेकर, श्री. संजय कुलकर्णी व श्री. रविंद्र ढवळे यांनी परीक्षक म्हणून काम केले. जाणकार परीक्षक असणे किती आवश्यक असते हे अधोरेखित झाले. सावी उदय पवार, मुल्या लाड, देविका आपटे, अस्मी पेडणेकर, वेदा कुलकर्णी, गार्गी कुर्हे, दुर्वा कदम, स्वर्णी चव्हाण यांनी सहज सुंदर अभिनय करुन प्रेक्षकांची मन जिंकली. सौ.स्नेहल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ.अक्षदा बर्वे, पुष्कर जोशी यांचे सहकार्य राहिले.

हे देखील वाचा- फक्त तीन महिन्यात शिका परदेशी भाषा; मिळेल उत्तम संधी, कमवाल मोठ्या रकमेत

सांगायला खेद वाटतो, पण याच एकांकिकेला तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत जाणूनबुजून डावलण्यात आले. कदाचित परीक्षकांना विषयच कळला नसेल. या एकांकिकेचे असंख्य प्रयोग समाज प्रबोधनासाठी होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त करीत प्रेक्षकांनी, तसेच मुख्याध्यापिका आरती खाडीलकर यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

Web Title: Marathi vigyan parishad state level one act competition spms nachu kirtana rangi successful in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 10:39 PM

Topics:  

  • One Act Play

संबंधित बातम्या

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा
1

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.