Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBA-MMS CET 2026 चा निकाल जाहीर, राज्यातील 6 विद्यार्थ्यांसह 8 जणांना 100 पर्सेंटाईल

एमबीए-एमएमएस सीईटी प्रवेश परीक्षेच्या पहिल्या संधीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ८ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या टॉपर विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील ६ तर इतर राज्यांतील २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 01, 2026 | 06:07 PM
MBA-MMS CET 2026 चा निकाल जाहीर, राज्यातील 6 विद्यार्थ्यांसह 8 जणांना 100 पर्सेंटाईल

MBA-MMS CET 2026 चा निकाल जाहीर, राज्यातील 6 विद्यार्थ्यांसह 8 जणांना 100 पर्सेंटाईल

Follow Us
Follow Us:
  • पहिल्या संधीचा एमबीए-एमएमएस सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
  • एकूण ८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण
  • यामध्ये राज्यातील ६ व इतर राज्यातील २ विद्यार्थी
नीता परब, मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन / मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमबीए-एमएमएस ) या अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एमबीए-एमएमएसच्या पहिल्या संधीच्या या सीईटी परीक्षेमध्ये ८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यातील ६ विद्यार्थी असून २ विद्यार्थिनी आहेत तर यातील ६ विद्यार्थी राज्यातील असून २ विद्यार्थी महाराष्ट्र बाहेरील राज्यातील आहेत. सदरचा निकाल विद्यार्थ्याच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल.

Women Education: जिद्द जिंकली! सातारा जिल्हा परिषदेच्या ‘सेकंड चान्स’ उपक्रमामुळे ६९७ महिलांनी पार केली दहावीची पायरी

एमबीए-एमएमएसच्या पहिल्या संधीची

सीईटी प्रवेश परीक्षा दिनांक ६ ते ८ एप्रिल २०२६ रोजी तीन दिवसात पाच सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण १ लाख ३२ हजार ८३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सीईटी परीक्षेत पाच सत्रात मिळून १ लाख १६ हजार १९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. याला ८७.४७% विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ही सीईटी परीक्षा राज्यातील १ लाख १२ हजार ६०१ तर राज्याबाहेरील ३५९५
विद्यार्थ्यांनी दिली. हि सीईटी परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यातील १८१ परीक्षा केंद्रावर संगणकाधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने घेण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षा घेण्यात आली नाही.

१०० पर्सेंटाईल गुण मिळविणारे ८ विद्यार्थी

एमबीए-एमएमएसच्या पहिल्या संधीच्या या सीईटीमध्ये एकूण ८ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. राज्यातील नाशिक येथील साहील बाळासाहेब गाजरे, नागपूर येथील पार्थ सतीश मालसरिया,
नमन अग्रवाल व यशोधरा राजे राठोड, मुंबई येथील शशांक चंद्रहास प्रभू ,अमरावती येथील शुभांगी संदीप ठाकूर या सहा विद्यार्थ्यांनी तर गाजियाबाद,उत्तर प्रदेश येथील आशय प्रधान व डेहराडून, उत्तराखंड येथील रुद्र कैनतुरा या राज्याबाहेर विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत.

पर्सेंटाईल ( Percentile) व टक्केवारी (Percentage) यातील फरक

सीईटीचा निकाल हा पर्सेंटाईलमध्ये जाहीर केला जातो. विद्यार्थ्यांनी सीईटीचा निकाल पाहताना टक्केवारी न पाहता पर्सेंटाईल पहावे.
टक्केवारी म्हणजेच पर्सेंटेज (Percentage) हे तुम्हाला १०० पैकी मिळालेला एक निश्चित भाग किंवा गुण दर्शवते. तर पर्सेन्टाईल हे इतर उमेदवारांच्या तुलनेत तुमचं रँकिंग म्हणजेच तुम्ही स्पर्धेत कुठे आहात, हे दर्शवते. टक्केवारी एकूण गुणांपैकी तुम्हाला मिळालेला हिस्सा दाखवते, तर पर्सेन्टाईल तुम्ही इतरांपेक्षा किती पुढे आहात हे दाखवते. हे पर्सेन्टाईल हे अत्यंत अचूक आणि योग्य पद्धतीनेच कॅल्क्युलेट केलेले असतात. त्यामुळे त्यामध्ये कोणतीही तफावत किंवा चूक असण्याची शक्यता नसते.

Zp & Corporation School News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना उतरती कळा; पहिलीच्या पटसंख्येत मोठी घट!

प्रवर्गनिहाय सर्वोच्च पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थी

• खुला प्रवर्ग (Open) पर्सेंटाईल
१. पार्थ सतीश मालसरिया, नागपूर : १००
२. नमन अग्रवाल, नागपूर : १००
३. शशांक चंद्रहास प्रभू ,मुंबई शहर : १००
४. शुभांगी संदीप ठाकूर, अमरावती : १००

• एससी प्रवर्ग (SC)
१. मयूर कुशाब उराडे, चंद्रपूर : ९९.९८

• एसटी प्रवर्ग (ST)
१. दर्शन राजेश धानजकर, परभणी : ९९.७३

• ओबीसी प्रवर्ग (OBC)
१. साहील बाळासाहेब गाजरे, नाशिक : १००

• एसबीसी प्रवर्ग (SBC)
१. अनुजा अविनाश भागवत,सातारा : ९९.९६

• एसइबीसी प्रवर्ग (SEBC)
१. नितेश नवनाथ कदम, सातारा : ९९.९०

• डीटी/ व्हिजे प्रवर्ग (DT/VJ)
१. सिद्धांत प्रदीपसिंग परदेशी, अमरावती :
९९.९९

• एनटी १ बी प्रवर्ग (NT1 B)
१. नितीन रवींद्र मोरे, जळगाव : ९९.९०

• एनटी २ सी प्रवर्ग (NT2 C)
१. वेदांत बब्रुवहान सोनटक्के, लातूर : ९९.९१

*• एनटी ३ डी प्रवर्ग
१. आदित्य दिलीप काकड, नाशिक : ९९.९१

Web Title: Mba mms cet 2026 result declared 8 students score 100 percentile

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • MBA

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.