11th Admission 2026: अकरावी प्रवेशासाठी आता फक्त २ दिवस बाकी आहेत. पहिल्या फेरीत रेकॉर्डब्रेक प्रवेश झाला असून मुदत संपण्यापूर्वी आपल्या पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय कसे निश्चित करायचे? वाचा सविस्तर वृत्त...
Mumbai University CDOE Distance Admission : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राची (CDOE) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम अभ्यासक्रमांसाठी 'समर्थ' पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा.
राज्यातील १४ लाख 20 हजार ४८६ विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत. तर २५ मे पर्यंत राज्यातील ९ लाख ४ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला होता.
Online Education 2026: आजच्या काळात नोकरी सांभाळून शिक्षण पूर्ण करणे ऑनलाईन कोर्सेसमुळे सोपे झाले आहे. ऑनलाईन एमबीए (MBA), बीबीए (BBA) आणि कॉमर्स कोर्सेसचे फायदे, कमी खर्च आणि प्लेसमेंट सपोर्टबद्दल सविस्तर…
JNU MBA Admission 2026: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) मॅनेजमेंट शिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. १५ मे २०२६ पूर्वी अर्ज करा. CAT स्कोअर, पात्रता आणि निवड प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती…
अवघ्या काही दिवसात राज्यभरातील १ लाख ४५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्जाच्या पहिल्या टप्प्यासाठी नाेंदणी पूर्ण केली असून त्यापैकी ५२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नाेंदणी शुल्कही भरले आहे.
राज्यातील अकरावी प्रवेशासाठी १० एप्रिलपासून सुरू झालेल्या केंद्रीय ऑनलाइन पध्दतीचा अवलंब केला असून, अर्ज नोंदणीला प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जवाहर नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता 6 वी साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. जर तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. चला जाणून घेऊया अर्ज…
राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून 11 वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडाला आहे. 11 वी प्रवेशाची वेबसाईट 4 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ११च्या प्रवेशाची आतुरतेने वाट पाहणारे विद्यार्थी काळजीत पडले…
शिक्षण संचालनालयाने अकरावीचे वर्ग ११ ऑगस्टऐवजी १ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ५० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतरच शाळांना वर्ग सुरू करता येणार.
मुंबई, पुणे-पिपरी चिंचवड महापालिका, छत्रपती संभाजीनगर महापालिका, नाशिक महापालिका येथे ठराविक महानगरपालिकांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती.