Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Exam : शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी ‘KYC’ प्रक्रिया बंधनकारक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC ) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना KYC प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 23, 2025 | 04:00 PM
MPSC Exam : शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी 'KYC' प्रक्रिया बंधनकारक

MPSC Exam : शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी 'KYC' प्रक्रिया बंधनकारक

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC ) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना KYC प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली आहे. या स्पर्धा परिक्षेचे अर्ज भरण्याची सुरुवात 28 मार्च 2025 पासून झाली तर शेवटची तारीख 17 एप्रिल 2025 होती. या परिक्षा MPSC परीक्षा आता येत्या 28 सप्टेंबर 2025 रोजी सुरु होणार आहे. या स्पर्धा परिक्षेबाबत बऱ्याचदा चुकीच्या घटना घडतात. अनेकाद गैरमार्गाने परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न होतात. हीच बाब लक्षात घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गैरप्रकार टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना पुढील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागणार आहे: 1. आधार ऑनलाइन ई-केवायसी, 2. आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, 3. आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, 4. नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतीने ओळख पडताळणी (KYC ) करता येणार आहे.

सरकारी नोकरी: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2964 पदांसाठी भरतीसाठी अर्ज पुन्हा सुरू, 29 जूनपर्यंत अर्ज करा

अर्ज करण्याआधीच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवाय, एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे. जर उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. संदर्भाने, एमपीएससीने मार्च 2017 पासून ऑनलाइन प्रणालीत आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरीत्या प्रमाणिकरण करता येणार असून, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसेल. विशेष म्हणजे, विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि राज्य शासनाने एमपीएससीला अधिकृत मान्यता दिली असून, आता भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येणार आहे. असा विश्वास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने व्यक्त केला आहे.

SSC Phase 13 Vacancy 2025: SSC Phase 13 भरतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस; 2423 पदांसाठी नियुक्ती

 

Web Title: Mpsc exam important decision of the education board kyc process mandatory for mpsc students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • Education News in Marathi
  • Entrance exam
  • MPSC Exams

संबंधित बातम्या

PGIMER BSc Nursing Result 2025: BSC नर्सिंगचा निकाल लागला, काउन्सिलिंग 12 ऑगस्टपासून सुरू
1

PGIMER BSc Nursing Result 2025: BSC नर्सिंगचा निकाल लागला, काउन्सिलिंग 12 ऑगस्टपासून सुरू

CBSE New Guidelines: प्रवेशद्वारापासून ते एक्झिट पॉईंट्सपर्यंत शाळांमध्ये लागणार CCTV कॅमेरा, सीबीएसईचा मोठा निर्णय
2

CBSE New Guidelines: प्रवेशद्वारापासून ते एक्झिट पॉईंट्सपर्यंत शाळांमध्ये लागणार CCTV कॅमेरा, सीबीएसईचा मोठा निर्णय

रॅगिंगवर UGC ची मोठी कारवाई! IIT, IIM आणि AIIMS ला देखील बजावली कारणे दाखवा नोटीस
3

रॅगिंगवर UGC ची मोठी कारवाई! IIT, IIM आणि AIIMS ला देखील बजावली कारणे दाखवा नोटीस

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस;  ८ जूनला यादी जाहीर होणार
4

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस; ८ जूनला यादी जाहीर होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.