भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये मोफत शिक्षण घेण्याची आणि MEXT शिष्यवृत्तीद्वारे मासिक स्टायपेंड मिळण्याची संधी मिळते. या शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण शुल्क माफ केले जाते आणि राहण्याचा खर्च भागवला जातो.
पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) ने ०९ ऑगस्ट २०२५ रोजी बी.एस्सी नर्सिंगचा निकाल जाहीर केला आहे. आता अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल तपासून डाउनलोड करू शकतात.
मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये प्रवेशापासून ते बाहेर पडण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना सीबीएसईने जारी केल्या आहेत. आता हा नवा नियम जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे
रॅगिंगसारख्या समस्यांना गांभीर्याने न घेणाऱ्या संस्थांवर आता UGC ने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या यादीत मोठ्या संस्थांची नावेही समाविष्ट आहेत, नक्की कोणत्या आहेत या संस्था जाणून घ्या
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC ) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना KYC प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
अकरावीच्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तीन जूनला सायंकाळी सहापर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदत दिली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी आणि प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू झाली