Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Mumbai University : मुंबई विद्यापीठात ‘एनईपी कनेक्ट’ अंतर्गत ‘विद्यार्थी–कुलगुरू संवाद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी थेट जाणून घेत काही प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. या माध्यमातून विद्यापीठ प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि विद्यार्थीहितैषी करण्यावर भर देण्यात आला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 30, 2026 | 08:14 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • प्रलंबित गुणपत्रिकेचा प्रश्न तत्काळ निकाली
  • विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर थेट कार्यवाही
  • विद्यार्थीहितैषी प्रशासनावर भर
नीता परब :विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय अडचणी थेट जाणून घेऊन त्यांचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी मुंबई विद्यापीठात ‘विद्यार्थी–कुलगुरू संवाद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘एनईपी कनेक्ट’ अंतर्गत झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न थेट विद्यापीठ प्रशासनासमोर मांडले. काही प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला.

प्रलंबित गुणपत्रिकेचा प्रश्न तत्काळ निकाली

सोमय्या महाविद्यालयातील अनुराग चौरसिया या विद्यार्थ्याची पाचव्या सत्राची प्रलंबित गुणपत्रिका तयार करून त्याला हस्तांतरित करण्यात आली. तसेच अन्य एका विद्यार्थ्याच्या पात्रता प्रकरणावर तात्काळ सुनावणी घेऊन निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर थेट कार्यवाही

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्येक प्रकरणाची माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा संवाद महत्त्वाचा ठरला.

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

विद्यार्थीहितैषी प्रशासनावर भर

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाला प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सूचना आणि अभिप्रायाच्या आधारे विद्यापीठाच्या सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि विद्यार्थीहितैषी करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Web Title: Mumbai university dialogue between students and the vice chancellor accelerates the resolution of issues effective action taken after understanding grievances

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Marathi News
  • mumbai univercity
  • Students

संबंधित बातम्या

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
1

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
2

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
3

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?
4

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.