विद्यार्थी पास योजनेत विद्यार्थ्यांना एसटी प्रवासात ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे एकूण किंमतीच्या केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून मासिक पास घेता येतो. २०२४ मध्ये ९,३२७ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ…
दोन परीक्षा एकाच दिवशी पोणार असल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब' ही परीक्षा ४ जानेवारीला घेण्याचा निर्णय झाला. त्याच दरम्यान म्हणजे ३१ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान…
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास या दौऱ्यामुळे झाला.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक प्रोत्साहन मिळावं आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत मिळाली, यासाठी सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र गेल्या १८ वर्षाच्या कालावधीत शिष्यवृत्तीत वाढ करणार आली नाही.
देशातील खासगी शालेय शिक्षणावर तब्बल १.७५ लाख कोटी रुपयांचा खर्च होत असून महाराष्ट्रातील प्रति विद्यार्थी सरासरी खर्च ३१.९ हजार रुपये असल्याने तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.
‘दादाची शाळा’. फुटपाथ, सिग्नल आणि वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या शिक्षणापासून वंचित मुलांपर्यंत शाळा स्वतः जाऊन पोहोचवण्याची ही संकल्पना आज हजारो मुलांचे आयुष्य बदलत आहे.
अंदाजे वेळापत्रक अभ्यासक्रमांसाठी मार्च २०२६ ते मे २०२६ दरम्यान सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. वेळापत्रक तात्पुरते असून परीक्षेचे अंतिम वेळापत्रक राज्य सीईटी सेल च्या वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होईल.
दरवर्षी 17 नोव्हेंबर रोजी International Students Day साजरा केला जातो. या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. हा दिवस आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसमोरील आव्हानांवरही प्रकाश टाकतो.
शिक्षणशास्त्र (बी. एड.) पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण ३६ हजार ९९८ जागांपैकी तब्बल ३३ हजार ८७७ जागांवर प्रवेश निश्चित झाला आहे.
नेवासे, पाचेगाव न्यू इंग्लिश स्कूलच्या १९७४-७५ दहावीच्या वर्गमित्रांची तब्बल ५० वर्षांनी भेट. माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
चॅटजीपीटीच्या या नवीन वेबपेजवर देशातील प्रमुख शिक्षण संस्था, जसे की IIT मद्रास, दिल्ली टेक्निकल कॅम्पस आणि इतर टॉप कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांनी AI चे ५० हून अधिक वास्तविक उपयोग शेअर केले आहेत.
Maharashtra Schools Zero Enrollment : यु-डायस प्लस नोंदणीच्या आकडेवारीतून राज्यातील शाळांचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आता शाळा आहेत परंतु शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी नाही...