गेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्यात आले होते. आज दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील आणखी २६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना समाजसुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची नावे देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर राज्यातील एकूण ४० आयटीआय (ITI) संस्थांची नावे बदलण्यात आली आहेत.
आयटीआय संस्थेचे नामकरण ( ITI)
या नवीन नावांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओळखल्या जाणार आहेत.