Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती

GTMC Nanded Bharti 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नांदेडमधून महत्त्वाची संधी समोर आली आहे. ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन कॅम्पस, नांदेड येथे विविध पदांसाठी एकूण 77 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये विभागप्रमुख (HOD) आणि अधिव्याख्याता या पदांचा समावेश आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 21, 2026 | 04:15 PM
GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एकूण 77 पदांसाठी भरती जाहीर.
  • विभागप्रमुख (HOD) आणि अधिव्याख्याता पदांचा समावेश.
  • नोकरीचे ठिकाण: विष्णुपुरी, जिल्हा नांदेड.
  • अर्ज प्रक्रिया 21 ऑगस्ट 2026 पासून सुरू.
  • अर्जाची अंतिम तारीख: 2 सप्टेंबर 2026.
 

सध्या राज्यात अनेक तरुण बेरोजगार आहेत. तर काही सरकारी नोकरीच्या शोधात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. त्याच तरुणांसाठी आता ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन कॅम्पस नांदेड म्हणून 77 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत खाली सर्व माहिती दिली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २ सप्टेंबर २०२६ आहे.GTMC Nanded Bharti 2026:

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया आहे तर…

  • पदाचे नाव- विभागप्रमुख (HOD), अधिव्याख्याता.
  •  एकूण पदे- 77
  • नोकरीचे ठिकाण- विष्णुपुरी, जिल्हा नांदेड
  • अर्ज करण्याची पद्धत प्रामुख्याने ऑफलाईन असेल
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख- 21 ऑगस्ट
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 सप्टेंबर २०२६.

कोण- कोणत्या पदासांठी किती जागा रिक्त

कोणत्या ठिकाणी रिक्त जागा पद किती जागा रिक्त
स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका
विभागप्रमुख (HOD) 01
संगणक अभियांत्रिकीमधील पदविका
विभागप्रमुख (HOD) 01
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदविका
विभागप्रमुख (HOD) 01
माहिती तंत्रज्ञानातील पदविका
विभागप्रमुख (HOD) 01
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदविका
विभागप्रमुख (HOD) 01
हॉटेल व्यवस्थापन आणि कॅटरिंग तंत्रज्ञान पदविका
विभागप्रमुख (HOD) 01
स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका
Cell 7-2 01
स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका
व्याख्याता
01
संगणक अभियांत्रिकीमधील पदविका
व्याख्याता 13
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदविका
व्याख्याता 08
माहिती तंत्रज्ञानातील पदविका
व्याख्याता 07
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदविका
व्याख्याता 04
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदविका
व्याख्याता 02
मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
व्याख्याता 05
हॉटेल व्यवस्थापन आणि कॅटरिंग तंत्रज्ञान पदविका
व्याख्याता 06
Mathematics व्याख्याता 06
Physics व्याख्याता 07
Chemistry व्याख्याता 06
English (Communication Skills) व्याख्याता 06

 

शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेसाठी तरुणांसाठी आयसीटीई, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासनाच्या विद्यामान नियमांनुसार असेल.

MSBSHSE SSC Exam 2027: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! SSC Exam 2027 अर्ज प्रक्रिया सुरू, फोटोबाबत विशेष सूचना

निवड प्रक्रिया

भरती प्रक्रिया प्रामुख्याने ऑफलाईन पद्धतीने तसेच मुलाखती स्वरुपात असेल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने असल्याने अर्जदारांला सचिव, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर, विष्णुपुरी, नांदेड. या पत्तावर जाऊन फॉर्म भरावा लागेल.

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले

अर्ज भरण्याची शेवटची तारीख

अर्जकरत्यांला अर्ज घेऊन दिलेल्या पत्त्यावर येणे बंधनकारक आहे. तसेच 2 सप्टेंबर 2026 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल.

Web Title: Nanded recruitment 2026 77 vacancies announced apply by september 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Education News in Marathi
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.