Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCERT Controversy: ६ वीच्या ‘कृष्णा’ पुस्तकावरून सोशल मीडियात वाद; शाकाहाराला प्राधान्य दिल्याच्या आरोपावर NCERT चे उत्तर

NCERT Controversy: इयत्ता ६ वीच्या कन्नड पाठ्यपुस्तकात शाकाहाराला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांवर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आपले अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 25, 2026 | 03:04 PM
एनसीईआरटी

एनसीईआरटी

Follow Us
Follow Us:

NCERT Controversy: अलीकडच्या काळात इयत्ता ६ वीच्या कन्नड भाषेच्या एनसीईआरटी (NCERT) पाठ्यपुस्तकाबाबत सोशल मीडिया आणि काही प्रसारमाध्यमांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. या पुस्तकात शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले असून मांसाहारी जेवणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा या अहवालांमध्ये करण्यात आला होता. आता या संपूर्ण वादावर ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ (NCERT) ने आपली बाजू स्पष्ट केली आहे.

काय आहे नेमका वाद?

सोशल मीडियावरील काही पोस्ट आणि रिपोर्ट्समध्ये असा आरोप करण्यात आला होता कि, इयत्ता ६ वीच्या कन्नड पुस्तकात शाकाहाराला अवाजवी प्राधान्य देण्यात आले आहे. यानंतर या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली. आता एनसीईआरटीने अधिकृत स्पष्टीकरण जारी करत पाठ्यपुस्तकात सर्व प्रकारच्या अन्नाचा उल्लेख करण्यात आला असून, कोणत्याही विशिष्ट खानपान पद्धतीचे समर्थन किंवा विरोध करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.

Career in Translation: पंतप्रधानांचे ट्रान्सलेटर कसे बनतात? जाणून घ्या भाषांतर क्षेत्रातील करिअर संधी आणि पात्रता

संतुलित आहारावर स्वतंत्र धडा

एनसीईआरटीने स्पष्ट केले की, या पुस्तकातील सहाव्या अध्यायात संतुलित आहाराचा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय, पान क्रमांक ६३ वर ‘संतुलित आहार’ या शीर्षकाखाली हा विषय स्वतंत्रपणे समजावून सांगण्यात आला आहे. परिषदेच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना संतुलित पोषणाची योग्य माहिती मिळावी यासाठी संबंधित चित्रे आणि उदाहरणांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या अन्नपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.

शाकाहाराला प्रोत्साहन दिल्याचा दावा फेटाळला

पाठ्यपुस्तकात कुठेही शाकाहार श्रेष्ठ असल्याचे म्हटलेले नाही आणि मांसाहारी जेवणाला विरोधही करण्यात आलेला नाही, असे एनसीईआरटीने म्हटले आहे. पुस्तकाचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना संतुलित आहार आणि पोषणाविषयी माहिती देणे हा आहे. तसेच, अभ्यासक्रमातील मजकुराबाबत केले जाणारे काही दावे तथ्यांवर आधारित नसून पुस्तकातील माहिती संदर्भाशिवाय (Out of Context) मांडली जात असल्याचेही परिषदेने नमूद केले आहे.

Mughal History: मुघल सल्तनत हादरवणारी प्रेमकथा! आपल्याच चुलत भावाच्या प्रेमात पडलेली ‘ती’ मुघल शहजादी कोण होती? जाणून घ्या

Web Title: Ncert controversy class 6 kannada textbook krishna diet clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Book Release
  • education
  • Krishna River

संबंधित बातम्या

Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई नेमके कोण आहेत? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी एका क्लिकवर..
1

Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई नेमके कोण आहेत? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी एका क्लिकवर..

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!
2

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!

Study Abroad : परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतात परतण्याचे कारण काय ? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा..
3

Study Abroad : परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतात परतण्याचे कारण काय ? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा..

Best Time to Study: अभ्यासासाठी कोणती वेळ सर्वोत्तम? पहाटे की रात्री? जाणून घ्या एका क्लिकवर..
4

Best Time to Study: अभ्यासासाठी कोणती वेळ सर्वोत्तम? पहाटे की रात्री? जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.