Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC HSC & CBSE Exam: स्टेट बोर्ड आणि सीबीएससी दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सर्व विषयांच्या तारखा

Maharashtra SSC HSC & CBSE Exam Timetable 2027: महाराष्ट्र राज्य मंडळ आणि सीबीएसईने फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्य मंडळाची १२ वीची परीक्षा ८ फेब्रुवारी तर १० वीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 09, 2026 | 11:45 AM
education

education

Follow Us
Follow Us:

Maharashtra SSC HSC & CBSE Exam Timetable 2027: आगामी शिक्षण सत्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्य मंडळाची बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

बारावीचे पेपर कधी आहेत?

दिनांक विषय
८ फेब्रुवारी २०२७ इंग्रजी
९ फेब्रुवारी २०२७ हिंदी
१० फेब्रुवारी २०२७ मराठीसह विविध भाषांचे पेपर
१२ फेब्रुवारी २०२७ भौतिकशास्त्र 
१६ फेब्रुवारी २०२७ रसायनशास्त्र 
१७ फेब्रुवारी २०२७ अर्थशास्त्र
२० फेब्रुवारी २०२७ गणित आणि संख्याशास्त्र
२३ फेब्रुवारी २०२७ जीवशास्त्र 

इयत्ता दहावी परीक्षा वेळापत्रक 

दिनांक विषय
१५ फेब्रुवारी २०२७ प्रथम भाषा
२२ फेब्रुवारी २०२७ इंग्रजी
२४ फेब्रुवारी २०२७ हिंदी
२ मार्च २०२७ गणित भाग १
४ मार्च २०२७ गणित भाग २
८ मार्च २०२७ विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
११ मार्च २०२७ विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
१३ मार्च २०२७ इतिहास व राज्यशास्त्र
१५ मार्च २०२७ भूगोल

विद्यार्थ्यांनी सविस्तर आणि खात्रीशीर वेळापत्रकासाठी मंडळाच्या अधिकृत [https://www.mahasscboard.in/](https://www.mahasscboard.in/) या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन बोर्डाचे सचिव दीपक माळी यांनी केले आहे. तसेच अन्य माध्यमांवरील फेकाफेकीच्या किंवा संभ्रम निर्माण करणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

UPSC Mains Result 2026: यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज अपडेट करणे अनिवार्य

सीबीएसई (CBSE) परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर

राज्य मंडळासोबतच सीबीएसईनेही २०२७ च्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत:

सीबीएसई दहावी: परीक्षांची सुरुवात १६ फेब्रुवारी रोजी चित्रकलेच्या पेपरने होईल. १७ फेब्रुवारीला गणित, १९ फेब्रुवारीला गृहविज्ञान, २२ फेब्रुवारीला विज्ञान, २६ फेब्रुवारीला इंग्रजी आणि ८ मार्चला सामाजिक शास्त्राचा पेपर होणार आहे.

AIIMS Nagpur Recruitment 2026: एम्स नागपूरमध्ये संशोधन वैज्ञानिक पदावर मेगा भरती; किती मिळणार मानधन?

सीबीएसई बारावी: १६ फेब्रुवारीला भौतिकशास्त्राच्या पेपरने बारावीच्या परीक्षा सुरू होतील. १७ फेब्रुवारीला भूगोल, १९ फेब्रुवारीला जैवतंत्रज्ञान, २७ फेब्रुवारीला रसायनशास्त्र, ९ मार्चला गणित, २५ मार्चला जीवशास्त्र आणि २७ मार्चला इतिहासाचा पेपर पार पडेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्र राज्य मंडळाची इयत्ता बारावी आणि दहावीची परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे?

    Ans: महाराष्ट्र राज्य मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७ पासून, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहे.

  • Que: राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने होणार आहे?

    Ans: बारावीच्या परीक्षेची सुरुवात ८ फेब्रुवारी २०२७ रोजी इंग्रजीच्या पेपरने होईल.

  • Que: राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत गणित विषयाचे पेपर कधी आहेत?

    Ans: इयत्ता दहावीच्या गणिताच्या पेपरपैकी गणित भाग १ चा पेपर २ मार्च २०२७ रोजी आणि गणित भाग २ चा पेपर ४ मार्च २०२७ रोजी होणार आहे.

Web Title: Maharashtra ssc hsc and cbse board exam timetable 2027 released sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • CBSC Exam
  • education
  • HSC

संबंधित बातम्या

PMO Recruitment 2026: पंतप्रधान कार्यालयात कशी मिळते नोकरी? IAS शिवाय इतर उमेदवारांसाठी काय आहेत संधी, जाणून घ्या
1

PMO Recruitment 2026: पंतप्रधान कार्यालयात कशी मिळते नोकरी? IAS शिवाय इतर उमेदवारांसाठी काय आहेत संधी, जाणून घ्या

Jawaharlal Nehru Fellowship Program: संशोधकांसाठी सुवर्णसंधी! जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडतर्फे मिळणार १ लाखांचे स्टायपेंड
2

Jawaharlal Nehru Fellowship Program: संशोधकांसाठी सुवर्णसंधी! जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडतर्फे मिळणार १ लाखांचे स्टायपेंड

Artificial Intelligence and Marketing Jobs: एआयच्या युगात हवीत ‘ही’ कौशल्ये; तरच मार्केटिंग क्षेत्रात मिळेल यश
3

Artificial Intelligence and Marketing Jobs: एआयच्या युगात हवीत ‘ही’ कौशल्ये; तरच मार्केटिंग क्षेत्रात मिळेल यश

Army Cadet College प्रवेश परीक्षेचे अर्ज सुरू! जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क आणि परीक्षा पद्धती
4

Army Cadet College प्रवेश परीक्षेचे अर्ज सुरू! जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क आणि परीक्षा पद्धती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.