Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak: प्रश्नपत्रिका कशी फुटली? सीबीआयच्या ९४ पानांच्या दोषारोपपत्रातून खळबळजनक माहिती समोर!

NEET Paper Leak 2026 : नीट-यूजी (NEET-UG) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या ९४ पानांच्या दोषारोपपत्रात महाराष्ट्रातील तीन विषयतज्ज्ञांची नावे समोर आली आहेत. नेमके कोण आहेत आरोपी? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 08, 2026 | 10:51 AM
neet scam

neet scam

Follow Us
Follow Us:

NEET Paper Leak 2026 : नीट यूजी (NEET-UG) पेपरफुटीचा तपास अजूनही सीबीआयकडून सुरू आहे. दरम्यान एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) विशेष न्यायालयात दाखल केलेल्या ९४ पानांच्या दोषरोपपत्रात हा खुलासा झाला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या तीन विषयतज्ज्ञांनीच ही प्रश्नपत्रिका फोडल्याचा दावा सीबीआयने केला असून हे तिन्ही तज्ज्ञ महाराष्ट्रातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामध्ये पेपरफुटीचे मुख्य सूत्रधार रसायनशास्त्राचे विषयतज्ज्ञ पी. व्ही कुलकर्णी आहेत तर भौतिकशास्त्र विषयतज्ज्ञ मनीषा हवालदार तसेच वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र मनीषा मांढरे हे आरोपी आहेत.

‘या’ पद्धतींचा वापर करून प्रश्नपत्रिका फोडल्या

सुरक्षेतील त्रुटींचा फायदा: NTA च्या गोपनीय विभागात भाषांतर आणि पुनर्भाषांतराच्या कामादरम्यान सुरक्षेतील त्रुटींचा (उदा. स्वतंत्र थेट चित्रण निरीक्षण कक्ष नसणे, झडतीची व्यवस्था नसणे) या तज्ज्ञांनी गैरफायदा घेतला.

PM Narendra Modi: पंतप्रधानांच्या हस्ते IIT दिल्लीत ‘परम प्रज्ञा’ सुपरकंप्यूटर लॉन्च; काय आहेत याची वैशिष्ट्ये? जाणून घ्या

चिठ्ठ्यांवर लिहून बाहेर नेले: आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याने रसायनशास्त्राचे सर्व १३५ प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय संक्षिप्त स्वरूपात छोट्या चिठ्ठ्यांवर लिहून गोपनीय विभागाबाहेर नेले. काही सोपे प्रश्न त्याने पाठांतर करून हॉटेलमध्ये परतल्यावर लिहून काढले.
पुस्तकांशी सांगड: मनीषा मांढरे यांनी अनुभवाच्या आधारावर प्रश्न आणि NCERT च्या पाठ्यपुस्तकांमधील परिच्छेद यांची सांगड घातली, तर मनीषा हवालदार यांनीही  फिजिक्सच्या प्रश्नांची संक्षिप्त नोंद करून ठेवली होती.

मध्यस्थांमार्फत प्रश्नपत्रिकांची केली विक्री

या तज्ज्ञांनी फोडलेली प्रश्नपत्रिका पुण्यातील ब्युटिशियन मनीषा वाघमारे हिच्याकडे दिली. तिने व इतर मध्यस्थांच्या साखळीमार्फत ही प्रश्नपत्रिका राजस्थान, हरयाणासह विविध भागांत मोठ्या आर्थिक मोबदल्यात विकली. लातूर येथील कोचिंग सेंटर चालक शिवराज मोटेगावकर याचाही याप्रकरणी आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Kotak Kanya Scholarship: कोटक एज्युकेशन फाऊंडेशनकडून ‘या’ विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती जाहीर; जाणून घ्या पात्रता!

पुण्यातील आरोपीच्या सोसायटीतील प्रवेश-नियंत्रण ॲप, बायोमेट्रिक नोंदी आणि मोबाईल कॉल डिटेल्सच्या (CDR) आधारे सीबीआयने या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Web Title: Neet paper leak cbi chargesheet maharashtra experts news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • NEET
  • NEET exam scam
  • neet paper leak

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.