Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak : नीट पेपर लीकचे पुणे ते राजस्थान कनेक्शन; ‘ब्लँक चेक’ घेऊन कोट्यवधींची डील करणारा मास्टरमाइंड अखेर सापडला

NEET Paper Leak Case नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास आता पुणे, लातूर ते राजस्थानपर्यंत पोहोचला आहे. आरोपी शिवराज मोटेगावकरच्या अटक सत्रानंतर सीबीआय आणि ईडीने संपत्तीची चौकशी सुरू केली आहे. वाचा सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 21, 2026 | 11:36 AM
NEET Paper Leak 2026

NEET Paper Leak 2026

Follow Us
Follow Us:

NEET Paper Leak Case : नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाच्या तपासात सातत्य नवनवीन पैलू समोर येत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवराज मोटेगावकर आणि त्यांच्याशी संबंधित नेटवर्क अत्यंत पद्धतशीरपणे काम करत असल्याचा आरोप तपास यंत्रणेचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालकांना त्यांच्या मुलांना निवडीबाबत पूर्ण खात्री दिली जात होती. याबदल्यात लाखो रूपयांचे पालकांशी व्यवहार ठरत होते. अनेक पालक त्यांना ‘ब्लँक चेक’ देण्यासही तयार होते, असा दावा तपासशी सुत्रांनी केला आहे. तसेच सुरवातीला टोकन रक्कम घेतली जात असून परीक्षा संपल्यावर प्रश्नांचे क्रॉस चेक करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जात असे.

पुणे ते राजस्थान पोहोचली नीटची प्रश्नपत्रिका

नीट पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर लातूरच्या पूर्वीच्या परीक्षा निकालांबाबतही चर्चांना उधाण आले आहे. सीबीआय खुलास्याद्वारे समोर आलेल्या तपासात नीटची प्रश्नपत्रिका पुण्याहून राजस्थानपर्यंत पोहचवण्यात आली होती. पुणे येथील आरोपींनी टेलीग्रामच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका  (पीडीएफ फाईल) गुरुग्राम मार्ग धरून राजस्थानमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहवल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. या माहितीनुसार,१५० प्रश्नांच्या बदल्यात सुमारे १० लाख रुपयांची डील झाली आहे. या नेटवर्कमध्ये अनेक राज्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

Pharmacy Colleges Ban : मुख्यमंत्र्यांनी फार्मसी कॉलेजेसवर का घातली बंदी? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

विद्यार्थी-पालकांची चौकशी सुरू

मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या अटक सत्रानंतर, आता ज्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनी या लीक पेपरचा फायदा घेतला त्यांचीही चौकशीही सुरू झाली आहे. आरोपाच्या चौकशीत ज्या लोकांची नावे येत आहेत. त्यांना सीबीआय बोलवून त्यांची चौकशी करत आहे. तसेच प्रश्नपत्रिका कोणत्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली आणि किती पैसे घेतले गेले याचाही शोध घेतला जात आहे.

आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू

सीबीआय आणि ईडीने आरोपीच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसापासून आरोपीच्या नावावर कुठे आणि किती संपत्ती आहे. याचा शोध घेतला जात आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या बेकायदेशीर संपत्तीवर कारवाई होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Online Education 2026: घरबसल्या मिळवा MBA, M.Com ची पदवी; नोकरदारांसाठी ऑनलाईन कोर्सेस ठरताहेत बेस्ट..

Web Title: Neet paper leak cbi investigation pune rajasthan telegram connection latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • NEET exam scam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

Delhi high Court on CJP: केंद्र सरकारला मोठा धक्का! ‘कॉकरोच जनता पार्टी’चे X खाते पूर्ववत करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश
1

Delhi high Court on CJP: केंद्र सरकारला मोठा धक्का! ‘कॉकरोच जनता पार्टी’चे X खाते पूर्ववत करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.