Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak: पुण्यात सर्वात मोठी कारवाई! मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना CBI कडून का केली अटक?

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्याच्या मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना सीबीआयकडून अटक झाली आहे. एनटीएच्या प्रश्नपत्रिका समितीच्या सदस्य असलेल्या मांढरे यांनी पेपर लीक केल्याचा आरोप आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 18, 2026 | 12:56 PM
neet cancel

neet cancel

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील मॉडर्न महाविद्यालातील प्राध्यापिका मनीषा मांढारे यांना अटक
  • मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांची भूमिका
  • विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रश्नांची नीट परीक्षेतील प्रश्नांशी साम्य
NEET Paper Leak: पुणे जिल्ह्यातील मॉडर्न महाविद्यालातील कनिष्ठ विभागात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक मनीषा मांढरे या २००२ पासून इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषय शिकवतात. त्यांच्या अनुभवाच्या अधारे नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत नीट परीक्षेच्या काही गोपनीय कामकाजासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण दुर्दैवी बाब म्हणजे पेपरफुटीमध्ये त्यांचा सहभाग अढळला.

NEET Paper Leak: नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडमध्ये; सीबीआयने कसे शोधून काढलं ‘पुणे-नांदेड’ कनेक्शन पहा एका क्लिकवर…

मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांची भूमिका

महाराष्ट्रातील खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या अटी) नियमावली १९८१ (एमईपीएस) अंतर्गत मनीषा मांढरे यांची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी माहिती सोसायटीचे कार्यवाह प्रा.श्यामकांत देशमुख आणि प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांनी दिली आहे.

शिकवलेले प्रश्नच परीक्षेत

मनीषा मांढारे या नीट यूजी प्रक्रियेत सहभागी होत्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यांना तज्ञ म्हणून नेमले होते. त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांची माहिती होती. त्यांनी एप्रिल २०२६ मध्ये आरोपी वाघमारे यांच्या माध्यमातून नीट्च्या उमेद्वारांना त्यांच्या पुण्यातील घरात गोळा करून शिकवणी वर्ग घेतला होता. या वेळी संभाव्य प्रश्न विद्यार्थ्यांना वहीत लिहून घेण्यास सांगितले होते. त्यापैंकी बहुतांश प्रश्न हे तीन मे रोजी झालेल्या नीट परीक्षेतील प्रश्नाशी तंतोतंत जुळत होते.

Airport Recruitment 2026: विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी! ‘AAICLAS’ मध्ये २२० जागांसाठी मेगा भरती; फ्रेशर्सनाही सुवर्णसंधी.

जीवशास्त्राच्या पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढारे यांना अटक

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी नीट पेपरफुटीप्रकरणी जीवशास्त्राच्या पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढारे यांना अटक केली होती. मनीषा मांढारे ‘नीट यूजी’च्या प्रश्नपत्रिका निर्मिती समितीच्या सदस्य होत्या. सूत्रधार प्रा. पी.व्ही. कुलकर्णी आणि इतर आरोपींच्या चौकशीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.

Web Title: Neet paper leak pune modern college professor manisha mandhare arrested cbi nta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • NEET exam scam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते
1

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
2

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!
3

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.