Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026 Cancelled : नीट परीक्षा रद्द; पेपरफुटीनंतर NTA चा मोठा निर्णय, आता विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार?

NEET UG 2026 Cancelled: पेपरफुटीच्या तक्रारीनंतर NTA ने नीट यूजी २०२६ परीक्षा रद्द केली आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असून, फेरपरीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होतील. सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 12, 2026 | 01:38 PM
neet

neet

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026 Cancelled : यंदा नीट (NEET UG 2026) ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नुकतेच नीट यूजी 2026 चा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच आता या पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करणार आहे.

यंदा ३ मे रोजी नीट परीक्षेला २२ लाखांहून अधिक उमेद्वार बसले होते. आता पेपरफुटीच्या प्रकरणामुळे NTA सर्व उमेद्वारांची परीक्षा पुन्हा घेणार असून, परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

राजस्थानमधून समोर आले होते पेपरफुटीचे प्रकरण

नीटच्या पेपरफुटीचे प्रकरण राजस्थानमधील सीकर येथून समोर आले होते. राजस्थानमधील पोलिसांचे ‘SOG पथक’ या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होते. सुरुवातीला पेपर लीक झालेला नाही, असे मत या पथकाने मांडले. मात्र नंतर मान्य केले की, परीक्षेपूर्वी एक गेस पेपर फुटला होता. ज्यातील अनेक प्रश्न जसेच्या तसे मुख्य परीक्षेत आले होते.

Nari Shakti Award: तुम्हीही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताय? मग ‘नारी शक्ती अवॉर्ड २०२६’ साठी आजच अर्ज करा!

गेस पेपरमधील १२० ते १५० प्रश्न जसेच्या तसे आले

मिळालेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेतील १८० प्रश्नांपैकी सुमारे १२० ते १५० प्रश्न हुबेहुब आले होते. ज्यामध्ये केमिस्ट्रीचे ३० आणि बायोलॉजीचे ९० प्रश्न आले होते. तपासात असेही समोर आले की, पेपर सेट झाल्यानंतर तो छापण्यापूर्वीच प्रश्नांचा संच लीक झाला होता.

NTA ने परीक्षा रद्द करण्याबाबत काय म्हटले?

नीट परीक्षा रद्द करण्याबाबत NTA ने सांगितले की, आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआय करेल आणि NTA या तपासात पूर्ण सहकार्य करेल. तसेच NTA ने स्पष्ट केले आहे की, पुन्हा परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्रास होईल पण विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवून ठेवण्याकरिता हा निर्णय घेणे आवश्यक आहे.

Railway Recruitment: १० वी पास आहात? रेल्वेमध्ये विनापरीक्षा भरती; १६४४ रिक्त पदांसाठी असा करा अर्ज

Web Title: Neet ug 2026 exam cancelled nta paper leak cbi investigation latest news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • NEET
  • neet paper leak

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.