Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरमध्ये? सराव परीक्षेतील ४२ प्रश्न जसेच्या तसे कसे आले?

NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणी CBI कडून नाशिकमध्ये पहिली अटक. लातूरमधील कोचिंग क्लासच्या सराव परीक्षेतील ४२ प्रश्न मुख्य परीक्षेत आल्याने खळबळ. पहा सविस्तर अपडेट्स.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 14, 2026 | 09:07 AM
NEET Paper Leak 2026

NEET Paper Leak 2026

Follow Us
Follow Us:

NEET Paper Leak 2026 : नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधुन एका व्यक्तीला ताब्यात घेतले. तत्पुर्वी, नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानच्या पोलिसांच्या विनंतीवरून जिल्ह्यातील नांदगाव येथील रहिवासी शुभम खैरनार (३०) याला ताब्यात घेतले होते. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला नाशिक इंदिरानगर भागातून पकडण्यात आले.

महाराष्ट्रातील लातूरमध्ये अढळले पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे

वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट (UG)-२०२६ ही परीक्षा ३ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. मंगळवारी (१२ मे २०२६) परीक्षा रद्द करण्यात आली. यावेळी सरकारने सीबीआयला या “गैरप्रकारांची” व्यापक चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या दरम्यान, या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याशी देखील जोडले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवले आहे. तिथे परीक्षेस बसलेल्या एका विद्यार्थ्यांच्या पालकाने मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली होती.

Trump visa policies : अमेरिकेत जाऊन शिकायचंय? ट्रम्प सरकारच्या ‘या’ निर्णयांमुळे भारतीयांसह परदेशी विद्यार्थ्यांचे मार्ग झाले कठीण!

सराव परीक्षेतील ४२ प्रश्न मुख्य परीक्षेत

तक्रारीनुसार, लातूरमधील एका खासगी कोचिंग क्लासने नीट (UG)-२०२६ परीक्षेपुर्वी आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक सराव परीक्षा (Mock Test) आयोजित केली होती. धक्कादायक बाब म्हणजे या सराव परीक्षेतील ४२ प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांशी हूबेहूब जुळत होते. या तक्रारीत कोचिंग क्लासचा पेपरफुटीच्या मोठ्या रॅकेटचा समावेश असल्याचेही बोलले जात आहे.

पोलिसांनी एसडीपीओला दिले तातडीच्या चौकशीचे निर्देश

हे दावे गांभीर्यांने घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO)  समीरसिंह साळवे यांना तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. लातूर पोलीस प्रशासनाने नागरिकांना नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा पुरावा अढळल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे. संबंधित माहिती असलेल्या व्यक्तींनी एसडीपीओ साळवे यांच्याशी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगण्यात आले.

CBSE 12th Result 2026: आता केव्हा होणार १२ वीच्या सप्लीमेंट्री परीक्षा;तारीख आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर..

Web Title: Neet ug 2026 paper leak cbi nashik arrest latur coaching connection investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • NEET
  • neet paper leak

संबंधित बातम्या

MBBS Admission 2026: MBBS-BDS प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट
1

MBBS Admission 2026: MBBS-BDS प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते
2

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
3

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!
4

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.