Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026 पेपरफुटीच्या संशयाने विद्यार्थ्यांची झोप का उडाली? पहा एका क्लिकवर…

NEET UG 2026 परीक्षेपूर्वी सॅम्पल पेपरमधून १४० प्रश्न आल्याचा धक्कादायक दावा! राजस्थान SOG कडून तपास सुरू. NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणाचे केरळ कनेक्शन काय आहे? सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 11, 2026 | 01:13 PM
NEET

NEET

Follow Us
Follow Us:
  • सॅम्पल पेपर आणि मुख्य परीक्षेतील अनेक प्रश्नामध्ये साम्य
  • केरळ ते सीकरपर्यंत पोहोचला सॅम्पल पेपर
  • NTA कडून स्पष्टीकरण
NEET UG 2026 Paper Leak : मेडिकलच्या शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आता चिंता वाढली आहे, कारण राजस्थानमधील एका प्रकरणात असा दावा केला जात आहे की NEET परीक्षेपूर्वी लाखो रुपयांना एक सॅम्पल पेपर विकला गेला होता. ज्यातील १४० प्रश्न थेट NEET UG 2026 च्या मुख्य परीक्षेतील प्रश्नाशी थेट मिळतेजुळते होते. या पेपरफुटीच्या प्रकरणामुळे राजस्थानमधील विशेष ऑपरेशन ग्रुपने (SOG) आणि तपास यंत्रणांनी तपासणी सुरु केला आहे.

सॅम्पल पेपर आणि मुख्य परीक्षेतील अनेक प्रश्नामध्ये साम्य

राजस्थान आणि उत्तराखंडमधून नॅशनल टेस्टिंग एजन्सीला अशी माहिती मिळाली आहे कि, परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांमध्ये एक सॅम्पल पेपर (गेस पेपर) वाटण्यात आला. ज्यातील ३०० प्रश्नांपैकी १४० प्रश्न मुख्य परीक्षेशी मिळतेजुळते होते.

Education in Stanford: स्टॅनफर्डमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? मग खर्चाचा हा आकडा आणि मिळणारा ‘रिटर्न’ एकदा नक्की पाहा!

केरळ ते सीकरपर्यंत पोहोचला सॅम्पल पेपर

या प्रकरणाचा (NTA) ने तपास केला असून या तपासादरम्यान असे दिसले की, हा सॅम्पल पेपर केरळमधून राजस्थानमधील सीकर येथे आणण्यात आला होता. तसेच नंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थी आणि पालकांकडून मोठी रक्कम घेऊन त्यांना खात्रीशीर पेपर देण्याचा दावा केला होता. मात्र अजूनही अधिकृतरीत्या पेपर फुटला होता की जुन्या पॅटर्नवर आधारित गेस पेपर होता हे अजूनही स्पष्ट झाले नाही.

NTA कडून स्पष्टीकरण

या मुद्द्यावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आपले स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार,  परीक्षा पूर्ण सुरक्षित वातावरणात पार पडली आहे. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षांवर पोहचण्यापूर्वी पूर्ण तपासाची वाट पाहणे सोयीस्कर राहील. आता लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष तपास यंत्रणांच्या अहवालावर लागून राहिले आहे. जर तपासात हे आरोप खरे ठरले तर हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित मोठा मुद्दा बनू शकतो.

British Era Institutions: शाळा, पोस्ट ऑफिस आणि तुरुंग; भारतात ‘या’ ब्रिटीशकालीन संस्थांची सुरुवात कधी झाली?

Web Title: Neet ug 2026 paper leak controversy rajasthan sog investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • NEET Exam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते
1

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
2

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!
3

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.