Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NIT Director Recruitment 2026 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! NIT मध्ये ‘डायरेक्टर’ पदासाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया …

NIT Director Recruitment 2026 :राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (NIT) संचालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. २.१० लाख पगार आणि विविध भत्त्यांसह ही प्रतिष्ठेची नोकरी मिळवण्यासाठी २९ मे २०२६ पूर्वी अर्ज करा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 07, 2026 | 12:44 PM
NIT Director Recruitment 2026

NIT Director Recruitment 2026

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये संचालक पदासाठी भरती
  • आकर्षक पगार आणि सुविधा
  • पात्रता आणि अनुभव
NIT Director Recruitment 2026 : देशातील मोठ्या तांत्रिक संस्थांमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच NIT मध्ये संचालक (Director)  पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध संस्थामध्ये योग्य उमेद्वारांची नियुक्ती केली जाणार आहे. हे पद अत्यंत जबाबदारीचे असल्याने, ज्या उमेद्वारांकडे उत्तम शिक्षण आणि अधिक अनुभव असेल त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

आकर्षक पगार आणि सुविधा

सध्या ही नोकरी आकर्षणाचे केंद्र बनले आहे, कारण या पदासाठी दरमहा सुमारे २ लाख १० हजार रूपये पगार दिला जाणार आहे. याशिवाय ११ हजार २५० रुपयांचा विशेष भत्ताही मिळणार आहे. तसेच सरकारी नियमानुसार निवासी व्यवस्था, वैद्यकीय लाभ आणि इतर भत्ते यांसारख्या अनेक सुविधाही दिल्या जाणार आहेत.

inspiring story : टॅक्सी ड्रायव्हरच्या लेकींनी कोचिंगशिवाय कसं मिळवलं यश? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

पात्रता आणि अनुभव

या पदासाठी उमेद्वाराकडे इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर आणि मास्टर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेद्वार पीएचडी प्राप्त असावा. त्याच्याकडे किमान १५ वर्षांचा अध्यापन, संशोधन किंवा उद्योग क्षेत्रातील अनुभव असावा. त्याने ७ वर्ष प्रोफेसर किंवा त्यावरील पदावर काम केले असावे. त्यांचे वय ६५ वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणत्या संकेतस्थळ वापरावे?

इच्छुक उमेद्वार nitcouncil.org.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ मे २०२६ आहे. अर्ज करताना बॅचलर आणि मास्टरचे प्रमाणपत्र आणि पीएचडी प्रमाणपत्र अपलोड करावे. याव्यतिरिक्त, उमेद्वारांना १५ जूनपर्यंत अनापत्ती प्रमाणपत्र (NOC) देखील जमा करावे लागेल.

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘या’ कवितेत दडलंय स्वातंत्र्याचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर!

यापदासाठी इच्छुक उमेद्वारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. कारण शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. हे पद प्रतिष्ठेचे आणि पगार उत्तम असल्याने या भरतीची चर्चा सर्वत्र होत आहे.

Web Title: Nit director recruitment 2026 apply online eligibility salary details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • education
  • Government Job

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
2

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
3

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
4

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.