Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड टेक्निशियन भरती 2025 सुरु; दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी!

नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) द्वारे २०० टेक्निशियन पदांसाठी भरती जाहीर झाली असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १७ एप्रिल ते १० मे २०२५ दरम्यान सुरू आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 19, 2025 | 04:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL), कोल इंडिया लिमिटेडची एक मिनी रत्न कंपनी, यांनी अधिसूचना क्रमांक NCL/HQ/PD/Manpower/DR/2025-26/65 नुसार २०० टेक्निशियन पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही पदे फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर ट्रेनी या श्रेणींसाठी असून, मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्हा आणि उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील खाणी आणि आस्थापनांमध्ये नियुक्त केले जाणार आहेत.

दिल्लीच्या खाजगी शाळांमध्ये विनामूल्य प्रवेश! अशाप्रकारे करा अर्ज आणि मिळवा ‘ही’ मोफत सुविधा

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १७ एप्रिल २०२५ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०२५ आहे. ही भरती संगणक आधारित चाचणी (CBT), दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांद्वारे पार पाडली जाणार आहे. ITI पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही भारतातील आघाडीच्या कोळसा उत्पादक कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे.

या भरतीसाठी काही वयोमर्यादा निकष जाहीर करण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १० मे २०२५ या तारखेनुसार, १८ वर्षे ते ३० वर्षे पूर्ण असावे. शासनाच्या नियमानुसार काही प्रवर्गांना सूट लागू करण्यात आली आहे.

  • SC/ST: ५ वर्षे
  • OBC (NCL): ३ वर्षे
  • PwBD (UR): १० वर्षे
  • माजी सैनिक: सेवेचा कालावधी + ३ वर्षे (कमाल वयोमर्यादा राखीव उमेदवारांसाठी ५० वर्षे)
  • विभागीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेवर मर्यादा नाही
नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये तीन टप्प्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात संगणक आधारित परीक्षा घेण्यात येणार आहे. दस्तऐवजांची पडताळणीसह वैद्यकीय तपासणीसाठी उमेवारांना उपस्थित राहावे लागणार आहे.

शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू होणार; शाळांतील गैरव्यवहारांवरही विशेष लक्ष

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: [www.nclcil.in](http://www.nclcil.in)
  • “Career” > “Recruitment” > “Employment Notification for Technician Posts” या लिंकवर क्लिक करा.
  • वैध ईमेल ID आणि मोबाइल नंबर वापरून नोंदणी करा.
  • अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे) अपलोड करा.
  • शुल्क असेल तर ते भरा. ( Gen/ OBC/ EWS : Rs 1180/- आणि SC/ ST/ PwBD/ ESM/ Dept.: Nil )
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या.
उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

Web Title: Northern coalfields limited ncl technician recruitment 2025 has started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • Recruitment News

संबंधित बातम्या

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी
1

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी

UPSC Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! संघ लोक सेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये थेट भरती सुरू
2

UPSC Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! संघ लोक सेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये थेट भरती सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.