Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OIL Recruitment 2026: ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये नर्स आणि टेक्निशियन पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरी?

Oil Recruitment 2026: ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये नर्स आणि पॅरामेडिकल पदांसाठी भरती जाहीर. २६ मे रोजी होणाऱ्या वॉक-इन इंटरव्ह्यूद्वारे होणार निवड. सविस्तर पात्रता आणि पगाराची माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 12, 2026 | 04:39 PM
INDIAN OIL

INDIAN OIL

Follow Us
Follow Us:

OIL Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी एक चांगली बातमी आहे. ऑइल इंडिया लिमिटेडने आसाम आणि अरूणाचल प्रदेशातील पात्र उमेद्वारांसाठी कंत्राटी तत्त्वावर भरती जाहीर केली आहे.

ही भरती दुलियाजान येथील फील्ड मुख्यालयासाठी नर्स आणि पॅरामेडिकल डायलिसिस टेक्निशियन पदासाठी काढण्यात आली आहे. उमेद्वारांची निवड वॉक इन इंटरव्हयू आणि वैयक्तीक मूल्यमापनाच्या आधारे केली जाईल. ही निवड प्रक्रिया एकूण १०० गुणांची असेल. ज्यामध्ये तुमची पात्रता, व्यवसायिक ज्ञान कौशल्य आणि गुणवत्ता यांचा विचार केला जाईल.

नर्स आणि डायलिसिस टेक्निशियन पदांची भरती

वेतन(नर्स) – निवड झालेल्या उमेद्वारांना २४,९६० रूपये दरमहा निश्चित वेतन मिळेल. याशिवाय प्रतिदिवस ९६० रु व्हेरिएबल पे दिला जाईल.

वेतन (डायलिसिस टेक्निशियन)- या पदासाठी  २१४५० रू दरमहा वेतन तर प्रति कार्यदिवस ८२५ रु रू व्हेरिएबल पे मिळेल.

पात्रता आणि अनुभव

नर्स: उमेद्वाराने १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच डिप्लोमा GNM डिप्लोमा किंवा BSc Nursing  किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे,

डायलिसिस टेक्निशियन: विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण आणि डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे.

UPSC Recruitment: यूपीएससीकडून विविध मंत्रालयांतील पदांसाठी भरती;अर्ज कसा आणि कुठे करायचा पहा एका क्लिकवर..

२६ मे रोजी होणार वॉक इन इंटरव्ह्यू

वय – उमेद्वार १८ ते ४० वर्ष या वयातील असावा तसेच OBC (NCL) उमेदवारांना ३ वयोमर्यादेत सूट आहे.

वॉक इन इंटरव्हू : २६ मे २०२६ रोजी व्यवसायिक आरोग्य केंद्र ऑईल हॉस्पिटल ऑईल इंडिया लिमिटेड दुलियाजान आसाम येथे आयोजित केला जाणार आहे.

नोंदणी वेळ: मुलाखतीच्याच दिवशी सकाळी ७ ते ९ या वेळेत नोंदणी होईल.

महत्त्वाची सूचना: उमेद्वारांनी अर्ज पत्राची हार्ड कॉपी, मूळ कागदपत्रे आणि आवश्यक प्रमाणपत्रे सोबत घेऊन वेळेत पोहचावे. अर्ज नमुना OIL च्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.

MHT-CET : सीईटी परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू! राज्यातील १९४ केंद्रांवर चाचणी; विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?

Web Title: Oil recruitment 2026 nurse dialysis technician walk in interview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • Contract Basis Job
  • Indian Oil

संबंधित बातम्या

NTA Recruitment: NTA मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! सायबर सुरक्षा आणि परीक्षा पारदर्शकतेसाठी ‘या’ पदांवर होणार भरती
1

NTA Recruitment: NTA मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! सायबर सुरक्षा आणि परीक्षा पारदर्शकतेसाठी ‘या’ पदांवर होणार भरती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.