Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video :परीक्षा केंद्रात विद्यार्थिनींचा विनयभंग? पाकिस्तानातील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल!

Viral Video पाकिस्तानच्या पंजाबमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये विद्यार्थिनींनी परीक्षा केंद्रावर पैसे घेऊन मोबाईलला परवानगी देणे आणि तपासणीच्या नावाखाली अयोग्य स्पर्श होत असल्याचे गंभीर आरोप केले आह

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 06, 2026 | 09:57 AM
pakistan viral video

pakistan viral video

Follow Us
Follow Us:
  • परीक्षा केंद्रात मोबाईल फोनसह प्रवेश
  • अयोग्यरित्या स्पर्शामुळे विद्यार्थिनीमध्ये भीतीचे वातावरण
  • लोकांची सोशल मीडियावर चर्चा
Examination Center Harassment Viral Video: पाकिस्तानच्या पंजाबमधील एक व्हिडिओ सध्या वेगाने वायरल होत आहे. सुमारे ६ मिनटे १९ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिनी त्यांच्या परीक्षेसंदर्भात येणाऱ्या समस्या सांगत आहेत. परीक्षा वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना पैसे मागितल्याचे त्या सांगत आहेत.

 

परीक्षा केंद्रात मोबाईल फोनसह प्रवेश

या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थिनीने सांगितले कि, जेव्हा तिने या व्यवस्थेविरोधात आवाज उठवला तेव्हा परीक्षेला बसू देण्याची संधी नाकारण्यात आली. या विद्यार्थिनीचा असा आरोप आहे की जे पैसे देतात त्यांना विशेष सवलती दिल्या जातात. त्यांना परीक्षा केंद्रात सहजपणे प्रवेश दिला जातो. तसेच काहीना तर मोबाईल फोनसह परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जातो. जे पैसे देत नाहीत त्यांचा छळ केला जातो.

१२ वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ! नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ?

अयोग्यरित्या स्पर्शामुळे दबावाचे वातावरण

काही विद्यार्थिनी असेही म्हणाल्या की तपासणीच्या नावाखाली त्यांना अयोग्यरित्या स्पर्श केला जातो.ज्यामुळे त्यांना असुरक्षित वाटते. त्यांच्या मते, ही केवळ त्यांची तपासणी नसून त्यांचा छळ आहे. यामुळे विद्यार्थी भीती आणि दबावाखाली परीक्षेला येतात. व्हिडिओमध्ये मुली या संपूर्ण प्रकरणासाठी न्यायाची मागणी करत आहेत.

जेव्हा विद्यार्थिनी इतरांसोबत परीक्षा केंद्रात शिरल्या. तेव्हा परिस्थिती आणखी चिघळली. त्यांनी एका शिक्षकावर थेट आरोप केले पण त्या शिक्षकाने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. त्या शिक्षकाने  सांगितले की त्यांनी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत.

IIT Delhi Recruitment 2026: आयआयटी दिल्लीत नोकरीची संधी! २.५ लाखांपेक्षा जास्त पगार देणारी ‘ही’ पदे माहितीयेत का?

शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. लोक सोशल मीडियावर चर्चा करत आहेत. जर विद्यार्थिनींचे आरोप खरे असतील तर व्यवस्थेसाठी गंभीर बाब आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आणि दोषी आढळल्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्यासोबत असे घडू नये.

Web Title: Pakistan exam center harassment viral video mobile phone entry bribery allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • education
  • pakistan viral video

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
2

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
3

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
4

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.