Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SINGLE TEACHER SCHOOLS: देशातील १ लाखाहून अधिक शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरवशावर, शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात मोठी खळबळ

SINGLE TEACHER SCHOOLS: UDISE+ च्या ताज्या अहवालानुसार देशातील तब्बल १ लाखाहून अधिक शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरोशावर सुरू आहेत. यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि झारखंड आघाडीवर असून २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा थेट परिणाम होत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 08, 2026 | 01:53 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

SINGLE TEACHER SCHOOLS: भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेबाबत एक अत्यंत चिंताजनक आणि थक्क करणारा सरकारी अहवाल समोर आला आहे. केंद्रीय शिक्षण संसदेत सादर करण्यात आलेल्या UDISE+ च्या ताज्या अहवालानुसार, देशातील तब्बल १,००,८४३ शाळा आजही केवळ एकाच शिक्षकाच्या भरोशावर चालत आहेत. सरकारी, अनुदानित आणि काही खाजगी शाळांचाही यामध्ये समावेश आहे.

या एकल-शिक्षक शाळांमध्ये प्रशासकीय कामे सांभाळणे, मुलांची उपस्थिती नोंदवणे आणि पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व वर्गांना एकाच वेळी शिकवण्याची संपूर्ण जबाबदारी एकाच व्यक्तीवर असते. जरी मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत या संख्येत ३,२८२ शाळांची (किंवा सुमारे ३ टक्के) घट झाली असली, तरीही हा आकडा लाखापार असणे शिक्षण धोरणाच्या दृष्टीने एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

CRPF Sports Quota Bharti: खेळाडूंसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!; CRPF मध्ये ५२१ पदांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज

राज्यांची स्थिती काय?

राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्य या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. एकट्या आंध्र प्रदेशमध्ये तब्बल १६,३५७ शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक तैनात आहे, जे देशभरातील एकूण प्रमाणाच्या १६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यानंतर दुसऱ्या स्थानी झारखंड (९,८२७ शाळा) आणि तिसऱ्या स्थानी महाराष्ट्र (९,९६९ शाळा) येतो. याशिवाय कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागांतही अशा शाळांची संख्या बऱ्यापैकी मोठी आहे.

CA Course Fees 2026: CA होण्यासाठी एकूण किती खर्च येतो? फाऊंडेशनपासून फायनलपर्यंतचे संपूर्ण फी स्ट्रक्चर वाचा एका क्लिकवर

लाखों मुलांच्या भवितव्यावर थेट परिणाम

या शाळांमध्ये जवळपास २९ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बालकांच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्राथमिक स्तरावर दर ३० मुलांमागे आणि उच्च प्राथमिक स्तरावर दर ३५ मुलांमागे एक शिक्षक असणे अनिवार्य आहे. मात्र, ग्रामीण भागातील शिक्षक बदल्या आणि नियुक्त्यांमधील त्रुटींमुळे तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण मिळण्यात अडचणी येत आहेत.

सरकारचे प्रयत्न

या समस्येवर मात करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाकडून ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या अत्यंत कमी किंवा शून्य आहे, त्यांना नजीकच्या मोठ्या शाळांमध्ये विलीन (मर्जर) केले जात आहे. तसेच दुर्गम भागातील शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक पुन्हा नियुक्त करण्याचे धोरण राबवले जात आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळू शकेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: देशात किती शाळा एका शिक्षकाच्या भरवशावर आहेत?

    Ans: UDISE+ च्या अहवालानुसार, देशातील तब्बल १,००,८४३ शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरोशावर चालत आहेत.

  • Que: या यादीत कोणती राज्ये आघाडीवर आहेत?

    Ans: आंध्र प्रदेश (१६,३५७ शाळा) या यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर झारखंड (९,८२७ शाळा) आणि महाराष्ट्र (९,९६९ शाळा) येतात.

  • Que: यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहेत?

    Ans: शिक्षण मंत्रालयाकडून ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या अत्यंत कमी किंवा शून्य आहे, त्यांना नजीकच्या मोठ्या शाळांमध्ये विलीन (मर्जर) केले जात आहे. तसेच दुर्गम भागातील शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक पुन्हा नियुक्त करण्याचे धोरण राबवले जात आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळू शकेल.

Web Title: Single teacher schools udise report sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • education
  • Maharashtra Teachers Recruitment
  • Teacher

संबंधित बातम्या

Board Exam Preparation Tips: बोर्ड परीक्षांची तयारी कशी करावी? टॉपर्ससारखे तासनतास फोकस न गमावता अभ्यास करण्याचे 3 सोपे मार्ग
1

Board Exam Preparation Tips: बोर्ड परीक्षांची तयारी कशी करावी? टॉपर्ससारखे तासनतास फोकस न गमावता अभ्यास करण्याचे 3 सोपे मार्ग

Board Exam Topper Habits: दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्यात? पारंपरिक सल्ल्यांना फाटा देऊन ‘असा’ करा स्मार्ट स्टडी
2

Board Exam Topper Habits: दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्यात? पारंपरिक सल्ल्यांना फाटा देऊन ‘असा’ करा स्मार्ट स्टडी

Life Skills for Students Success: वारंवार अपयश येतयं? विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी शिकलीच पाहिजेत ‘ही’ ५ कौशल्ये
3

Life Skills for Students Success: वारंवार अपयश येतयं? विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी शिकलीच पाहिजेत ‘ही’ ५ कौशल्ये

MPSC Group C Exam :  गट-क संयुक्त परीक्षेचा विस्तार; २१ नव्या संवर्गांना आयोगाची मंजुरी
4

MPSC Group C Exam : गट-क संयुक्त परीक्षेचा विस्तार; २१ नव्या संवर्गांना आयोगाची मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.