Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Work From Home: ऑफिसला न जाता घर बसल्या कमावता येतील लाखो रुपये; ‘या’ ३ वर्क फ्रॉम होम नोकऱ्यांना बाजारात मोठी मागणी!

Work From Home Jobs 2026: पंतप्रधानांच्या आवाहनानंतर वर्क फ्रॉम होमची चर्चा देशभर सुरू आहे. घर बसल्या दरमहा ४० हजार ते १ लाख रुपये कमावून देणारे सर्वोत्तम ३ फ्रीलांसिंग जॉब्स आणि त्यांचे फायदे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 17, 2026 | 11:01 AM
work from home

work from home

Follow Us
Follow Us:

Work From Home Jobs 2026: सध्या देशभरात ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेला मोठे प्राधान्य दिले जात आहे. नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार, विविध राज्यातील सरकारकडून पावले उचलली जात आहेत. दिल्ली सरकारने तर सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू करण्याची घोषणा केली आहे. अर्थिक नियोजन लक्षात घेऊन पंतप्रधानांनी हे आवाहन केले आहे.

अशा परिस्थितीत जर तुम्हीही ऑफिसला न जाता घर बसल्या चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर काही क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तम करिअर करू शकता.

फ्रिलांसिंग किंवा वर्क फ्रॉर्म होमचे काय फायदे आहेत?

या कामाचा मोठा फायदा म्हणजे घरबसल्या तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता आणि काही तासांमध्ये मोठी कमाई करू शकता.  नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जाण्याची गरज नसल्याने तुमचा राहण्याचा आणि खाण्याचा खर्च वाचतो. विशेषत: या कामामुळे महिलांना कुटुंबाची काळजी घेता येते आणि घर संभाळून स्वावलंबी होता येते.

CBSE चा मोठा निर्णय! आता विद्यार्थ्यांसाठी ३ भाषा शिकणं अनिवार्य; गणित आणि विज्ञानाचा पॅटर्नही बदलला

१. क्रिएटिव्ह रायटिंग (Content Writing)

जर तुम्हाला लिहण्याची आवड असेल आणि भाषेवर तुमची चांगली पकड असेल तर तुम्ही मोठ्या कंपन्या आणि मीडिया हाऊसेसमध्ये काम करू शकता. जे घरून काम करण्याची संधी देतात. तसेच या क्षेत्रात तुम्हाला चांगला अनुभव असल्यास दरमहा ४० ते १ लाख रुपयांपर्यंत पगार सहज मिळवू शकता.

२. सोशल मीडिया मॅनेजमेंट (Social Media Management)

आजकाल प्रत्येक लहान-मोठ्या कंपनीला आपली सोशल मीडियावर डिजिटल प्रोफाइल मजबूत करायची असते. जर तुम्हाला सोशल मीडिया चांगल्या प्रकारे हाताळता येत असेल, तर तुम्हीही सोशल मीडिया मॅनेजर म्हणून रिमोट जॉब करू शकता. तसेच जर तुम्ही क्रिएटिव्ह स्ट्रेटर्जीस्ट असाल तर कंपन्या तुम्हाला घरून काम करण्यासाठी आकर्षक पॅकेज देतात.

UPSC पूर्व परीक्षा २०२६ चे हॉल तिकीट जाहीर! ‘या’ डायरेक्ट लिंकवरून एका क्लिकवर करा डाऊनलोड; जाणून घ्या नियम..

३. ग्राफिक डिझायनिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग (Graphic Designing / Video Editing)

जर तुमच्याकडे डिझायनिंगचे स्किल असेल आणि तुम्ही फोटोशॉप, इलेस्ट्रेटर सारखे सॉफ्टवेअर वापरत असाल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम वर्क फ्रॉम होमची संधी आहे. सध्याच्या रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओच्या काळात व्हिडिओ एडिटर्सना सुद्धा प्रचंड मागणी आहे. अनेक कंपन्या यूट्यूब चॅनलसाठी फ्रिलांसर किंवा परमनंट व्हिडिओ एडिटरची नियुक्ती करतात. तसेच त्यांना खूप चांगली पगारही देतात.

Web Title: Permanent work from home jobs freelancing content writing video editing salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • PM Modi
  • Work From Home

संबंधित बातम्या

Education News: ‘कॅम्पस पॉलिटिक्स ते हाय-वोल्टेज ड्रामा!’ देशातील नामांकित शिक्षण संस्था का राहिल्या चर्चेत?
1

Education News: ‘कॅम्पस पॉलिटिक्स ते हाय-वोल्टेज ड्रामा!’ देशातील नामांकित शिक्षण संस्था का राहिल्या चर्चेत?

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
2

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.