Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PhysicsWallah मध्ये मार्केटिंग असोसिएट भरती: ₹2.6 लाख ते ₹4.8 लाख वार्षिक वेतनाची संधी!

एडटेक कंपनी PhysicsWallah ने मार्केटिंग असोसिएट (वेतन: ₹2.6 लाख ते ₹4.8 लाख वार्षिक) पदासाठी भरती जाहीर केली आहे, ज्यासाठी ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 21, 2025 | 03:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

एडटेक कंपनी फिजिक्सवाला (PhysicsWallah) ने मार्केटिंग असोसिएट पदासाठी भरती जाहीर केली आहे. या पदासाठी कंपनीला असा उमेदवार हवा आहे जो एबव्ह द लाईन (ATL) आणि बिलो द लाईन (BTL) मार्केटिंग कॅम्पेनचे प्रभावी नियोजन करून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करू शकेल. या भरतीचा उद्देश म्हणजे ब्रँडची ओळख वाढवणे आणि ऑफलाइन मार्केटिंग उपक्रमांच्या माध्यमातून क्वालिटी लीड्स तयार करणे. या पदावर निवड झालेल्या उमेदवाराची जबाबदारी ब्रँडची प्रतिमा बळकट करणे, इव्हेंट्स आणि प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हिटीजचे नियोजन करणे, तसेच स्थानिक आणि प्रादेशिक मार्केटिंग उपक्रम जसे की प्रिंट मीडिया, आउटडोअर जाहिराती (OOH) आणि कम्युनिटी प्रोग्राम्सचे व्यवस्थापन करणे अशी असेल.

Asrani Passed Away: ‘एंग्रेजो के जमाने के जेलर’ असरानी यांनी कुठून घेतले होते शिक्षण

उमेदवाराने डिझाईन, कंटेंट आणि ऑपरेशन टीमसोबत समन्वय ठेवत बाह्य एजन्सी आणि वेंडर्ससोबत काम करून सर्व उपक्रम वेळेवर पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच ब्रँडच्या सेंटरवर लोकांची उपस्थिती आणि एंगेजमेंट वाढवण्यासाठी विविध इव्हेंट्स, प्रमोशन्स आणि अ‍ॅक्टिव्हेशन प्रोग्राम्स आयोजित करावे लागतील. कॅम्पेनचे परिणाम ट्रॅक करणे, मार्केट रिसर्च करून नव्या ट्रेंड्सचा अभ्यास करणे आणि ब्रोशर, बॅनर, डिजिटल जाहिरातींसाठी सर्जनशील कल्पना देणे हीसुद्धा या भूमिकेचा भाग असेल.

या पदासाठी उमेदवार ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असावा. फ्रेशर्स आणि अनुभवी दोन्ही प्रकारचे उमेदवार अर्ज करू शकतात. आवश्यक कौशल्यांमध्ये ऑफलाइन मार्केटिंग, ATL/BTL कॅम्पेन आणि इव्हेंट मॅनेजमेंटचे ज्ञान, तसेच वेंडर कोऑर्डिनेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटची क्षमता असावी. क्रिएटिव्ह थिंकिंगसोबत डेटावर आधारित निर्णय घेण्याची क्षमता आणि उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक आहेत.

आरआरबी एनटीपीसी पदभरती 2025: रेल्वे खात्यात मोठी भरती संधी!

वेतनाबाबत बोलायचे झाल्यास, Ambition Box या वेबसाइटनुसार Physics Wallah मध्ये मार्केटिंग असोसिएट पदाचे वार्षिक वेतन सुमारे ₹2.6 लाख ते ₹4.8 लाख इतके असू शकते. या पदाचे कामकाज ठिकाण एडटेक कंपनी Physics Wallah ने मार्केटिंग असोसिएट (वेतन: ₹2.6 लाख ते ₹4.8 लाख वार्षिक) पदासाठी भरती जाहीर केली आहे, ज्यासाठी ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकतात.मेरठ, उत्तर प्रदेश येथे आहे. इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरील “Apply Now” लिंकद्वारे अर्ज करू शकतात. Physics Wallah Pvt. Ltd. ही भारतातील आघाडीची एडटेक कंपनी असून, तिची स्थापना अलख पांडे आणि प्रतीक माहेश्वरी यांनी 2020 मध्ये केली होती. नोएडामध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी 2022 मध्ये $1.1 अब्ज व्हॅल्युएशनसह भारतातील यूनिकॉर्न कंपन्यांपैकी एक ठरली.

Web Title: Physicswallah recruitment for marketing associate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Recruitment News

संबंधित बातम्या

या भरतींसाठी आजच करा अर्ज! आठवडाभरात संपेल मुदत
1

या भरतींसाठी आजच करा अर्ज! आठवडाभरात संपेल मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.