Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑक्टोबर महिन्यात पोलीस भरती सुरु! महत्वाची अपडेट आली समोर; नक्की वाचा

राज्यातील गृह विभागाकडे सध्या १०,१८४ पोलीस शिपाई व चालक शिपाई पदे रिक्त आहेत, तसेच १,५०० बेंड्समन व राखीव पोलीस बल पदे रिक्त आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 04, 2025 | 05:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पोलीस शिपाई भरती सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गृह विभागात १५,००० शिपायांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२४–२५ या भरतीला अधिकृत मान्यता मिळाली असून, विशेषतः २०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे भरतीच्या प्रक्रियेत अनेक इच्छुक उमेदवार सहभागी होऊ शकतील, ज्यामुळे राज्यातील पोलीस फौज मजबूत होण्यास मदत होईल.

SSC परीक्षांमध्ये मोठे बदल! २०० किमी अंतराच्या आत मिळणार सेंटर

सध्या राज्यातील गृह विभागात १३,५६० पोलीस पदे रिक्त आहेत. गणेशोत्सवानंतर, म्हणजे सप्टेंबर अखेरपासून पदभरतीची प्रक्रिया सुरु होईल. रिक्त पदांची बिंदुनावमावली पडताळणी अंतिम टप्प्यात असून, प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता आणि निकषांची तपासणी केली जात आहे. ऑक्टोबरमध्ये ही भरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सुरु करण्याचे ठरले आहे, जेणेकरून दोन्ही प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार नाही.

उमेदवार एका पदासाठी फक्त एकच अर्ज करू शकतील. जर एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज केला, तर फक्त एक अर्जच मान्य होईल. सध्या गृह विभागाकडे १०,१८४ पोलीस शिपाई व चालक शिपाई पदे रिक्त आहेत. याशिवाय, १,५०० बेंड्समन व राखीव पोलीस बल पदे सुद्धा रिक्त आहेत. दरवर्षी सरासरी ५% पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होतात, तर अपघाती मृत्यू किंवा बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ४–५% दरम्यान असते.

AIIMS मध्ये भरती! असिस्टंट प्रोफेसर बनू इच्छिता? मग वाट कसली पाहताय? करा लवकर अर्ज

ऑक्टोबर महिन्यात अंदाजे साडेतेरा हजारांवर उमेदवार भरतीसाठी अर्ज करतील अशी अपेक्षा आहे. मुंबई वगळता, राज्यभरातील उमेदवारांची लेखी परीक्षा एकाचवेळी आयोजित केली जाईल, ज्यामुळे सर्व प्रक्रियेत पारदर्शकता राहील. परीक्षा पारदर्शक आणि गतिमान व्हावी, तसेच पावसाळ्यात योग्य वेळापत्रक ठरवावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली आहे. यामुळे उमेदवारांना योग्य मार्गदर्शन मिळेल, भरतीची प्रक्रिया सुलभ व वेळेत पार पडेल, तसेच राज्यातील पोलीस बलाची क्षमता आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत होईल. राज्यातील नागरिकांसाठी सुरक्षिततेची हमी मजबूत करण्यासाठी ही भरती महत्त्वाची ठरेल.

Web Title: Police recruitment begins in october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Maharashtra Police

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 12 नव्या निरीक्षकांची एन्ट्री; सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
1

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 12 नव्या निरीक्षकांची एन्ट्री; सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Abhijeet Dipke vs Police: तो एक व्हिडीओ अन् अभिजीत दिपकेंचे पोलिस संरक्षण काढण्याची मागणी; नेमकं कारण काय?
2

Abhijeet Dipke vs Police: तो एक व्हिडीओ अन् अभिजीत दिपकेंचे पोलिस संरक्षण काढण्याची मागणी; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.