• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Aiims Recruitment 2025 For The Post Of Assistant Professor

AIIMS मध्ये भरती! असिस्टंट प्रोफेसर बनू इच्छिता? मग वाट कसली पाहताय? करा लवकर अर्ज

AIIMS जोधपूरमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2025 आहे. MBBS किंवा MD पदवीधर तरुणांसाठी ही करिअरसोबतच समाजसेवेचीही सुवर्णसंधी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 04, 2025 | 04:31 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), जोधपूरने तरुणांना असिस्टंट प्रोफेसर (ग्रुप A) पदावर काम करण्याची मोठी संधी दिली आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या AIIMS मध्ये काम करणे हे केवळ करिअरच नाही, तर समाजसेवेची देखील उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अध्यापन व संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती खूपच उपयुक्त ठरू शकते. उमेदवार 24 सप्टेंबर 2025 पर्यंत संस्थेच्या अधिकृत वेबसाइट aiimsjodhpur.edu.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

विद्यार्थ्यांच्या तणाव व्यवस्थापनासाठी CBSE चा उपक्रम! करिअर मार्गदर्शन डॅशबोर्ड व हब-अँड-स्पोक मॉडेलमुळे विद्यार्थ्यांचा फायदा

शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS किंवा MD ची पदवी असणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जे तरुण डॉक्टर संशोधन आणि अध्यापन या क्षेत्रात रुची ठेवतात, त्यांच्यासाठी ही संधी अत्यंत महत्वाची ठरू शकते.

वयाची अट देखील जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 50 वर्षांपर्यंत आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांना सवलतीही देण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळेल, तर ओबीसी वर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाणार आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया देखील सरळ आणि सोपी ठेवण्यात आली आहे. उमेदवारांची निवड फक्त मुलाखतीच्या आधारे केली जाईल. म्हणजेच लिखित परीक्षेची गरज भासणार नाही. पात्र ठरलेल्या उमेदवारांना थेट इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल आणि त्यांच्या कामगिरीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

निवड झाल्यानंतर मिळणाऱ्या पगाराबाबत बोलायचे झाले तर, निवडलेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार दरमहा 1,01,500 रुपये ते 1,23,100 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. त्याचबरोबर इतर भत्ते व सुविधा देखील दिल्या जाणार आहेत, ज्यामुळे हा रोजगार अधिक आकर्षक ठरतो. अर्ज प्रक्रियेबाबत सांगायचे झाले तर, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट aiimsjodhpur.edu.in वर भेट द्यावी. त्यानंतर Recruitment/Apply Online या विभागावर क्लिक करावे. पुढे ऑनलाइन अर्ज फॉर्म उघडेल. त्यामध्ये सर्व आवश्यक माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी. त्यानंतर आपल्या प्रवर्गानुसार फी भरावी. सामान्य, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 3000 रुपये फी द्यावी लागेल, तर SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही फी फक्त 200 रुपये आहे. अर्ज भरून पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंटआऊट घेऊन जतन करणे आवश्यक आहे.

SUAS आणि ISRO कडून ‘इस्रो प्रदर्शन २०२५’चे आयोजन! इंदोरमध्ये रंगला कार्यक्रम

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता त्वरित अर्ज करावा. देशातील सर्वोत्तम वैद्यकीय संस्थेत अध्यापन आणि संशोधन करण्याची ही दुर्मिळ संधी असून, योग्य पात्रता आणि तयारी असलेल्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.

Web Title: Aiims recruitment 2025 for the post of assistant professor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 04:31 AM

Topics:  

संबंधित बातम्या

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तरुणांकडून ड्रग्जचे सेवन…, संशोधनात धक्कादायक खुलासा
1

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तरुणांकडून ड्रग्जचे सेवन…, संशोधनात धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AIIMS मध्ये भरती! असिस्टंट प्रोफेसर बनू इच्छिता? मग वाट कसली पाहताय? करा लवकर अर्ज

AIIMS मध्ये भरती! असिस्टंट प्रोफेसर बनू इच्छिता? मग वाट कसली पाहताय? करा लवकर अर्ज

Rajasthan crime : ‘ही क्रीम लाव, गोरी होशील’, फसवणूक करणाऱ्या पतीने पत्नीला जिवंत जाळले

Rajasthan crime : ‘ही क्रीम लाव, गोरी होशील’, फसवणूक करणाऱ्या पतीने पत्नीला जिवंत जाळले

Pune Ganesh Festival: जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘ढोल ताशां’च्या नवीन तालांची पर्वणी

Pune Ganesh Festival: जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘ढोल ताशां’च्या नवीन तालांची पर्वणी

डोनाल्ड ट्रम्प यांना काही झालेच तर चिंता नसावी…; जेडी व्हान्स यांच्या अध्यक्षपदाची धुरा असावी…

डोनाल्ड ट्रम्प यांना काही झालेच तर चिंता नसावी…; जेडी व्हान्स यांच्या अध्यक्षपदाची धुरा असावी…

GST Council 2025: सामान्य नागरिकांना दिलासा! दूध, पनीर, ब्रेड… आता या वस्तूंवर कोणताही कर नाही; दिवाळीआधी PM मोदींची भेट

GST Council 2025: सामान्य नागरिकांना दिलासा! दूध, पनीर, ब्रेड… आता या वस्तूंवर कोणताही कर नाही; दिवाळीआधी PM मोदींची भेट

पाकिस्तानला मोठा धक्का! TRF च्या परकीय निधीचा खेळ उघड; एनआयएचा मोठा खुलासा

पाकिस्तानला मोठा धक्का! TRF च्या परकीय निधीचा खेळ उघड; एनआयएचा मोठा खुलासा

Tata आणि Maruti च्या कार शोरुमध्येच पडीक, वाहन खरेदीदार GST कपातच्या प्रतीक्षेत

Tata आणि Maruti च्या कार शोरुमध्येच पडीक, वाहन खरेदीदार GST कपातच्या प्रतीक्षेत

व्हिडिओ

पुढे बघा
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

“OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही…,” जीआर कायद्यासंदर्भात काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही…,” जीआर कायद्यासंदर्भात काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.