Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Private Job Salary Trends: खाजगी नोकरीत ५ वर्षांच्या अनुभवानंतर नक्की किती पगार मिळायला हवा? पाहा सविस्तर रिपोर्ट

Private Job Salary Trends: खाजगी नोकरीत ५ वर्षांचा अनुभव असलेल्या प्रोफेशनल्सना आयटी, बँकिंग, मार्केटिंग आणि मीडिया क्षेत्रात सध्या किती सरासरी मासिक पगार मिळतो, याविषयीचा सविस्तर मार्केट रिपोर्ट वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 14, 2026 | 05:27 PM
MONEY

MONEY

Follow Us
Follow Us:

Private Job Salary Trends: खाजगी नोकरीत सुरुवातीची २ ते ३ वर्षे काम शिकण्यात आणि स्वतःला सिद्ध करण्यात निघून जातात. करिअरला खरा कलाटणी देणारा टप्पा ५ वर्षांचा अनुभव गाठल्यानंतर येतो. या टप्प्यावर आल्यावर प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या मनात दोन प्रश्न सतत फिरत असतात – ‘माझ्या अनुभवाच्या मानाने मला योग्य पगार मिळत आहे का?’ आणि ‘५ वर्षे काम केल्यानंतर प्रत्येक महिन्याला माझ्या बँक खात्यात किती पगार जमा झाला पाहिजे?’ वास्तविक पाहता, या वेळेपर्यंत तुम्ही नवखे राहत नाही, तर तुम्ही तुमच्या कामातील तज्ज्ञ बनलेले असता. चला तर मग जाणून घेऊया  ५ वर्षांच्या अनुभवानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांत साधारणपणे मासिक पगार किती असावा?

५ वर्षांच्या अनुभवानंतर कोणत्या क्षेत्रात किती पगार मिळतो?

१. आयटी आणि टेक क्षेत्र:

जर तुम्ही आयटी (IT), सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा डेटा सायन्सच्या क्षेत्रात कार्यरत असाल, तर ५ वर्षांचा अनुभव तुमच्यासाठी सोन्याची खाण ठरू शकतो. या क्षेत्रात ५ वर्षांच्या अनुभवानंतर एका सरासरी प्रोफेशनलचा मासिक पगार ८०,००० रुपयांपासून ते १,५०,००० रुपये (किंवा त्याहूनही अधिक) असू शकतो. जर तुमच्याकडे एआय, क्लाउड कॉम्प्युटिंग किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंटसारखी जास्त मागणी असलेली कौशल्ये असतील, तर तुमचे पॅकेज आणखी जास्त असू शकते.

२. बँकिंग, फायनान्स आणि मार्केटिंग:

बँकिंग आणि फायनान्स: जर तुम्ही एखाद्या चांगल्या बँकेत किंवा फायनान्शियल फर्ममध्ये असाल, तर ५ वर्षांनंतर तुमचा मासिक पगार (In-hand salary) सहजपणे ५०,००० ते ९०,००० रुपयांच्या दरम्यान असू शकतो.

डिजिटल मार्केटिंग आणि सेल्स: जर तुमच्याकडे चांगल्या क्लायंट्सना हाताळण्याचा उत्तम ट्रॅक रेकॉर्ड असेल, तर तुम्ही दरमहा ४५,००० ते ८०,००० रुपयांपर्यंत अपेक्षेनुसार पगार मिळवू शकता. येथे वेगळे इन्सेंटिव्हज देखील मिळतात.

10th Supplementary Result 2026: इयत्ता १० वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर! मुलींची बाजी, नागपूर विभाग राज्यात अव्वल

३. मीडिया, पत्रकारिता आणि कंटेंट रायटिंग:

मीडिया आणि डिजिटल कंटेंटच्या जगात पगाराचे गणित थोडे वेगळे असते. सुरुवातीला येथे बराच संघर्ष करावा लागतो, परंतु ५ वर्षांचा अनुभव झाल्यानंतर जेव्हा तुम्ही टीम हाताळण्याच्या किंवा रणनीती आखण्याच्या पातळीवर पोहोचता, तेव्हा प्रगती दिसून येते. डिजिटल जर्नलिस्ट, सीनियर सब-एडिटर किंवा कंटेंट मॅनेजर म्हणून ५ वर्षांनंतर तुमचा पगार ४०,००० ते ७०,००० रुपये प्रतिमहिना दरम्यान असायला हवा. जर तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रीय ब्रँडमध्ये किंवा मोठ्या डिजिटल डेस्कवर काम करत असाल, तर हा आकडा आणखी चांगला असू शकतो.

Inspiring Story: वयाच्या ४५ व्या वर्षी मुलासोबत पूर्ण केले शिक्षण; एकाच वेळी मिळवली माय-लेकाने IIT ची मोठी पदवी!

पगार कमी असेल तर काय करावे?

कौशल्यांचा विकास करा: कंपनीत फक्त वेळ घालवल्याने पगार वाढत नाही, तर तुम्हाला नवीन तंत्रज्ञान आणि टूल्स देखील शिकावे लागतील.

कंपनी बदला : अनेकदा एकाच कंपनीत टिकून राहिल्याने तितकी वाढ (हाईक) मिळत नाही, जितकी नोकरी बदलल्याने मिळते. अनेकदा नोकरी बदलल्याने ३०% ते ५०% पर्यंत थेट वाढ मिळू शकते.

वाटाघाटीची कला शिका: पगारवाढीच्या वेळी तुमच्या कामाचा संपूर्ण रिपोर्ट कार्ड तयार ठेवा आणि आपली बाजू आत्मविश्वासाने मांडा.

Web Title: Private job salary trends after 5 years experience it banking media market value

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Private Company
  • Salary
  • trends

संबंधित बातम्या

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या
1

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.