बीसीसीआयच्या अध्यक्षाला पगार किती मिळतो? रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. जाणून घ्या त्यांची कमाई कशी होते आणि कोणत्या सुविधा मिळतात.
अटकसत्र न थांबलं नाही तर यापुढे राज्यातील अडीचलाखांवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकावर स्वाक्षरी करणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
केंद्राने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होताच, देशातील १ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये मोठा बदल होईल.