Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंजाब अँड सिंध बँकेत भरती! SO पदांसाठी करता येणार अर्ज; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

पंजाब अँड सिंध बँकेत SO पदांसाठी ऑनलाईन अर्ज १९ सप्टेंबर २०२५ पासून सुरू असून शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२५ आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 20, 2025 | 04:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पंजाब अँड सिंध बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल II (MMGS II) अंतर्गत ही भरती नियमित पद्धतीने होणार असून, बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. एकूण १९० पदे उपलब्ध असून त्यात क्रेडिट मॅनेजरची १३० व अॅग्रीकल्चर मॅनेजरची ६० पदे आहेत. ही जाहिरात १८ सप्टेंबर २०२५ रोजी पंजाब अँड सिंध बँकेच्या मानव संसाधन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली.

ठाणेकरांसाठी सुवर्णसंधी; प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेत डाटा एन्ट्री ऑपरेटरची भरती

अर्ज प्रक्रिया

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १९ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली असून उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२५ आहे. अर्ज फक्त बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (punjabandsindbank.co.in) स्वीकारले जातील.

शैक्षणिक पात्रता व अनुभव

  • क्रेडिट मॅनेजर (130 पदे): पदवीधर (६०% गुण, मागास प्रवर्गासाठी ५५%) किंवा CA/CMA/CFA/MBA (Finance). तसेच नियोजित व्यावसायिक बँकेत किमान ३ वर्षे क्रेडिट अप्रेझल/प्रोसेसिंगचा अनुभव आवश्यक.
  • अॅग्रीकल्चर मॅनेजर (60 पदे): कृषी, बागायती, दुग्धव्यवसाय, पशुवैद्यक, मत्स्यव्यवसाय इ. विषयात पदवी (६०% गुण, मागास प्रवर्गासाठी ५५%). तसेच नियोजित व्यावसायिक बँकेत संबंधित क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अधिकारी म्हणून अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा (१ सप्टेंबर २०२५ रोजी):

किमान वय २३ वर्षे, कमाल वय ३५ वर्षे. आरक्षण प्रवर्गासाठी शिथिलता – SC/ST: ५ वर्षे, OBC (NCL): ३ वर्षे, PwBD: १० वर्षे, माजी सैनिक/१९८४ दंगलग्रस्त: ५ वर्षे.

निवड प्रक्रिया

भरतीची प्रक्रिया चार टप्प्यांत होईल. ऑनलाईन लेखी परीक्षा, स्क्रीनिंग, वैयक्तिक मुलाखत आणि अंतिम गुणवत्ता यादी. लेखी परीक्षेत १०० प्रश्न (१०० गुण) असतील. अंतिम गुणवत्ता यादीत लेखी परीक्षेला ७०% व मुलाखतीला ३०% गुणांचे वजन असेल.

परीक्षा पद्धत

इंग्रजी भाषा विषयाची परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये २० प्रश्न असतील २० गुणांसाठी! १५ मिनिटांसाठी परीक्षा असेल तर सामान्य ज्ञानासंबंधित परीक्षेत ३० मिनिटे वेळ दिला जाईल. २० प्रश्न असतील २० गुणांसाठी!

RRB NTPC निकाल जाहीर! तब्बल २००० हून जास्त उमेदवारांनी पात्र केली परीक्षा

६० मिनिटांसाठी प्रोफेशनल नॉलेज विषयाची परीक्षा होईल तर यात ६० प्रश्न ६० गुणांसाठी विचारले जातील. एकूण १०० प्रश्न असतील १०० गुणांसाठी! उमेदवारांना १०५ मिनिटे वेळ परीक्षेसाठी दिला जाईल. किमान पात्रता गुण सामान्य/EWS साठी ४०%, तर राखीव प्रवर्गासाठी ३५% निश्चित करण्यात आले आहे.

अर्ज शुल्क

  • SC/ST/PwBD: ₹100/-
  • General/OBC/EWS: ₹850/-

Web Title: Punjab and sindh bank recruitment applications can be made for so posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • Bank
  • Banking Jobs

संबंधित बातम्या

सरकारी नोकरीची संधी! लाखोंच्या रक्कमेत मिळेल पगार, अधिक माहितीसाठी वाचा बातमी
1

सरकारी नोकरीची संधी! लाखोंच्या रक्कमेत मिळेल पगार, अधिक माहितीसाठी वाचा बातमी

कॅनरा बँकेत निघाली भरती! ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीत अर्ज स्वीकारले जाणार
2

कॅनरा बँकेत निघाली भरती! ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीत अर्ज स्वीकारले जाणार

Fixed Deposit मधून होणार SIP वाली कमाई, 30000 रूपये जमा केल्याने मिळणार ‘इतका’ परतावा
3

Fixed Deposit मधून होणार SIP वाली कमाई, 30000 रूपये जमा केल्याने मिळणार ‘इतका’ परतावा

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
4

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.