Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI मध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात! बँकिंग क्षेत्रात घडवा करिअर

भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर ग्रेड बी पदांसाठी 120 जागांची भरती, अर्ज करण्याची प्रक्रिया 10 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 09, 2025 | 01:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) तर्फे ऑफिसर ग्रेड बी पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीसाठी रोजगार समाचार पत्रात संक्षिप्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर सायं. 6 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अर्ज RBI च्या अधिकृत संकेतस्थळावर opportunities.rbi.org.in येथे करता येतील.

या भरती मोहिमेद्वारे RBI मध्ये एकूण 120 पदे भरली जाणार असून उमेदवारांची नियुक्ती तीन विभागांमध्ये केली जाईल. जनरल, DISM (Statistics/Mathematics), DEPR (Economics/Finance). देशातील प्रतिष्ठित बँकेत करिअर करण्याची ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

CLAT गुणांच्या आधारे मिळणार सरकारी नोकरी? प्रकरण दिल्ली हायकोर्टात

शैक्षणिक पात्रता

  • ग्रेड बी जनरल: कोणत्याही शाखेत पदवी (Graduation) किमान 60% गुणांसह किंवा कोणत्याही विषयातील मास्टर्स डिग्री.
  • ग्रेड बी DEPR: इकॉनॉमिक्स, फायनान्स, PGDM किंवा MBA मधील पदव्युत्तर पदवी.
  • ग्रेड बी DISM: गणित किंवा सांख्यिकी विषयातील मास्टर्स डिग्री किमान 55% गुणांसह.

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय किमान 21 वर्षे व कमाल 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. विविध प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सवलत मिळण्याची शक्यता आहे. याबाबतची अचूक माहिती लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या सविस्तर अधिसूचनेत (Detailed Notification) दिली जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया

  1. उमेदवारांनी opportunities.rbi.org.in संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.
  2. पंजीकरणानंतर मिळालेल्या आयडी आणि पासवर्डद्वारे लॉगइन करून अर्ज भरावा.
  3. फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा व हँडरिटन डिक्लेरेशन गाईडलाइन्सप्रमाणे अपलोड करणे आवश्यक आहे.
  4. आवश्यक अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करावा.
  5. शेवटी अर्जाचा प्रिंटआउट काढून ठेवावा.

कोटक कन्या शिष्यवृत्ती! आजवर 4000 हून अधिक विद्यार्थिनींना मदत

महत्वाची सूचना

या भरतीसंदर्भातील सविस्तर अधिसूचना (Detailed Notification) लवकरच जाहीर होणार आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमित भेट देऊन अद्ययावत माहिती मिळवावी. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या भरतीमुळे पात्र उमेदवारांना केवळ उच्च दर्जाची सरकारी नोकरी मिळण्याची संधी नाही तर देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये योगदान देण्याचीही संधी मिळणार आहे.

Web Title: Rbi recruitment process begins build a career in banking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • bank RBI

संबंधित बातम्या

RBI Recruitment 2026: आरबीआयमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती; ४ लाखांपर्यंत पगार असलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ कसा घ्यावा?
1

RBI Recruitment 2026: आरबीआयमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती; ४ लाखांपर्यंत पगार असलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ कसा घ्यावा?

Bank Holiday July 2026: जुलै महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका! आताच लिस्ट पाहून घ्या नाहीतर महत्त्वाची खोळंबतील कामे
2

Bank Holiday July 2026: जुलै महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका! आताच लिस्ट पाहून घ्या नाहीतर महत्त्वाची खोळंबतील कामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.