• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Recruitment For The Post Of Apprentice In Bhel

BHEL मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती; त्वरित अर्ज करा, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) या संस्थेने १०० उमेदवारांना अप्रेंंटिसशिप देण्याचे योजिले आहे. अप्रेंंटिस पदाच्या या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यास अनेक उमेदवारांनी सुरूवात केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 08, 2024 | 03:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) या संस्थेने भारतात नव्या रोजगार निर्मितीला चालना दिली आहे. BHEL मध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना आपली करिअरचा श्रीगणेशा करण्याची ही उत्तम संधी आहे. BHEL ने अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करू इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण १०० उमेदवारांना अप्रेंटिसशिप पुरवण्यात येणार आहे. यातील २० पदे फिटर, ४० पदे मशिनिस्ट, २६ पदे टर्नर तसेच १४ पदे वेल्डर साठी आहेत.

हे देखील वाचा : इन्कम टॅक्स विभागामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ पदासाठी होणार उमेदवारांची नियुक्ती

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांकडे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. एकंदरीत, ‘ज्याच्या कडे असेल आयटीआय प्रमाणपत्र, तोच ठरेल अर्ज करण्यास पात्र’ असा फॉर्मुला BHEL ने वापरला आहे. शैक्षणिक अटींबरोबरच वयोमर्यादे विषयक अटी देखील जाहीर करण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे इतके असणे अनिवार्य आहे.

उमेदवारांना अप्रेंटिस पदी अर्ज करण्यासाठी BHEL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दयावी लागेल. अर्ज करण्याची पद्धत पूर्णतः ऑनलाईन आहे. तसेच या भरती संबंधित अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेणयासाठी उमेदवारांनी apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. येथेच उमेदवारांना अर्ज नोंदवता येईल. उमेदवारांची निवड लिखित परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. या परीक्षेचे आटोजण २४ सप्टेंबर रोजी करण्यात येईल. तासभराच्या या परीक्षेमध्ये ५० प्रश्न विचारले जातील. या परीक्षेसंबंधित अधिक तसेच सखोल माहिती मिळवण्यासाठी अधिसूचनेचा आढावा घ्या.

हे देखील वाचा : निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेसंबंधी मोठे पाऊल! बँका मोठ्या प्रमाणात देणार अप्रेन्टिसशिपची संधी

अशा प्रकारे करता येईल अर्ज

  • सर्वप्रथम apprenticeshipindia.gov.in वर जा.
  • यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • त्यानंतर BHEL हैदराबादच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर अर्जासाठी आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर, भविष्यातील गरजेला ओळखून अर्जाची एक प्रत स्वतःजवळ ठेवा.

Web Title: Recruitment for the post of apprentice in bhel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 03:26 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

RSS ने दिला स्वदेशीचा नारा…! टॅरिफ वॉर अन् शेजारील देशाच्या अजराजकतेवर मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान

RSS ने दिला स्वदेशीचा नारा…! टॅरिफ वॉर अन् शेजारील देशाच्या अजराजकतेवर मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान

Bigg Boss 19: अमाल मलिक आणि झीशान कादरीच्या मैत्रीत दरार? चोरी केलेल्या अंड्यांवरून सुरु झाला वाद

Bigg Boss 19: अमाल मलिक आणि झीशान कादरीच्या मैत्रीत दरार? चोरी केलेल्या अंड्यांवरून सुरु झाला वाद

RSS च्या 100 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध अन् धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ

RSS च्या 100 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध अन् धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ

RSS@100: ‘संघात जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव…’, RSSच्या विजयादशमी सोहळ्यात रामनाथ कोविंद काय म्हणाले?

RSS@100: ‘संघात जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव…’, RSSच्या विजयादशमी सोहळ्यात रामनाथ कोविंद काय म्हणाले?

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.